नांदेड तोंडी आदेशावरील स्वच्छता निरिक्षक दोन दिवस पोलीस कोठडीत October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरात स्वच्छता करणाऱ्या महिला सफाई कामगाराकडून 2 हजारांची लाच स्विकारणाऱ्या स्वच्छता निरिक्षकाला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दोन दिवस अर्थात 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. नांदेड वाघाळा शहर…
नांदेड प्रा.राजू सोनसळे यांच्या विचारातून आंबेडकरवाद आणि मातंग समाज या विषयावर व्याख्यान October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज गांधी जयंती दिनी रावण बाबा वाघमारे यांच्या स्मृतीपित्यार्थ आंबेडकर आणि मातंग समाज या विषयावर प्रा.राजू सोनसळे यांचे व्याख्यान होणार आहे. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी रावण बाबा वाघमारे…
नांदेड ज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तर मग कायदा आपले कर्तव्य बजावेल -दलजित कौर जज October 1, 2024 Kanthak Suryatal • *नांदेडमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन* नांदेड:- आपल्या संस्कृतीमध्ये पालन पोषन करणाऱ्या वृद्ध आई-वडिलांची, पालकांची, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या नातेवाईकांची, आप्तस्वकियांची काळजी घेणे हे परमकर्तव्य आहे. पिढ्यांपिढ्या…
नांदेड राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 6 हजार 911 प्रकरणे सामोपचाराने निकाली October 1, 2024 Kanthak Suryatal • लोकअदालतीत 21 कोटी 2 लाख 95 हजार 297 रकमेची तडजोड • कौटूंबिक वादाच्या 21 प्रकरणात तडजोड तर 9 दांपत्यानी घेतला एकत्र नांदण्याचा निर्णय नांदेड : -नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात…
नांदेड सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन October 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार, पंचायत समिती सभागृह मुखेड येथे सकाळी…
नांदेड तोंडी आदेशावर काम करणारा स्वच्छता निरिक्षक अडकला 2 हजारांच्या लाच जाळ्यात October 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तोंडी आदेशाने स्वच्छता निरिक्षक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने एका महिलेच्या गैरहजऱ्यांचा अहवाल न पाठविण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला जेरबंद केले.…
नांदेड आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्यजीत टिप्रेसवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान October 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड- दै.वीर शिरोमणी, सा. नंदगिरीचा कानोसा व मायडी बहुउदेशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ” मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा ” राज्यस्तरीय पुरस्कार -2024 ” कार्यक्रम आज दि. 29 सप्टेंबर रोजी…
नांदेड ग्रामीण रुग्णालय भोकर येथे विविध 38 शस्त्रक्रिया संपन्न October 1, 2024 Kanthak Suryatal भोकर- स्मृतीशेष प्रविण वाघमारे यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त डॉक्टर्स असोसिएशन भोकर व केमिस्ट असोसिएशन भोकर, डॉ साईनाथ वाघमारे यांच्या वतीने व नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या सूचनेनुसार व…
नांदेड कर्तव्यात कसूर, नेरली ग्रामपंचायत अधिकारी निलंबित September 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड : शेकडो लोकांना दूषित पाण्यामुळे अतिसाराला बळी पडावे लागले. ग्राम पंचायत अधिकारी पाणीपुरवठ्यासारख्या जोखमीच्या विषयावर हलगर्जीपणा केला असा ठपका ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. नेरली दुर्घटनेत…
नांदेड पोलीसांच्या वाहनात कच्चे कैदी आणि पोलीसांमध्ये झाली वादावादी September 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज न्यायालयात तुरूंगातून आणलेल्या कच्या कैद्यांपैकी एकाने आपल्या साथीदारांनी आणलेल्या सुविधा का घेवू देत नाही. म्हणून गोंधळ घातला.कच्चे कैदी गाडीत बसल्यानंतर बाहेरचा एक व्यक्ती व्हिडीओ तयार करत असतांना पोलीसांनी त्याचा…