नांदेड तात्पुरते फटाका परवानासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- वर्षे-2024 मध्ये दिपावली उत्सव 28 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत साजरा होत आहे. त्यानिमित्त नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी हे निर्गमित करणार आहेत. जिल्हयातील…
नांदेड आंबेडकरवादातूनच मातंग समाजाच्या विकासाचा मार्ग सापडेल : प्रा. राजू सोनसळे यांचे प्रतिपादन October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा मार्ग हा खऱ्या अर्थाने मानवाच्या शोषण मुक्तीचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही अस्पृश्य समाजाच्या…
नांदेड नवरात्र महोत्सवाची आनंदात सुरूवात October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज अश्र्वीन शुध्द प्रतिपदेच्या दिवशी घटनस्थापना होत असते. या दिवसांमध्ये आई दुर्गा भवानी, आई तुळजाभवानी अशा अनेक आईंचा महोत्सव साजरा होतो. घरोघरी घटस्थापना होतात. नांदेड जिल्ह्यातील माहुर आणि रत्नेश्र्वरी येथे…
नांदेड नेरली अतिसाराचे कवित्व अद्याप संपले नाही October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नेरलीच्या अतिसार प्रसंगाचे कवित्व अजून संपलेले नाही. कारण उपचार घेवून घरी गेलेल्या रुग्णांना पुन्हा उपचारासाठी दवाखान्यात दाखल व्हावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दोन ग्रामसेवकांना…
नांदेड 23 लाख 40 हजार 500 रुपयांचे मिसिंग 150 मोबाईल पोलीसांनी शोधले October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाने जनतेचे गहाळ झालेले 23 लाख 40 हजार 500 रुपये किंमतीचे 150 मोबाईल शोधून पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते मालकांना परत दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील…
नांदेड हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या १९७४ बॅचच्या विद्यार्थीचा स्नेह मिलन सोहळा October 3, 2024 Kanthak Suryatal धर्माबाद,(प्रतिनिधी)-येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या १९७४ बॅचचे ५५ माजी विद्यार्थी स्नेहमीलन सोहळ्यासाठी माहेश्वरी भवन येथे २८ व २९ सप्टेंबर २०२४ ला स्नेह मिलन कार्यक्रमास एकत्र आले होते. २८ सप्टेंबर रोजी ९…
नांदेड बालाजीने मला धोका दिला-शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय वडवळे October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-प्रविण पाटील चिखलीकरचे नाव नंबर 1 आरोपी असे लिहिले आहे असे समजून सांगून नांदेड ग्रामीण पोलीसांनी अत्यंत बेमालूमपणे ते वगळले आहे. जखमी अवस्थेतील संतोष सांगत होते की, पत्रकार बालाजी…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेच्या कक्षात गुटखा माफियांची गुप्त मिटींग October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप एकीकडे काल 2 ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्त गाव योजनेचे उद्घाटन करत होते. तर दुसरीकडे पोलीस अधिक्षक कार्यालयातील कक्ष क्रमांक 11 मध्ये गुटख्याच्या प्रकरणात अत्यंत समृध्द असलेल्या डॉक्टरने…
नांदेड महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याने अर्वाच्च भाषेत अपमान केल्यामुळे सहाय्यक अभियंत्याला आला हृदयविकाराचा झटका ; संघटना आक्रमक October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महावितरण कंपनीच्या नांदेड येथील मुख्य अभियंत्याने ऑनलाईन मिटींग दरम्यान परिमंडळातील सहाय्यक अभियंता सचिन कोळपे यांची अत्यंत घाणेरड्या शब्दात केलेली अपमानजनक शब्दावली कोळपेंच्या मनात घर करुन गेली आणि त्यांना आपल्या खुर्चीवर…
नांदेड नवऱ्याच्या खूनी महिलेने नांदेड ग्रामीण पोलीसांनी मारहाण करून 26 हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार न्यायालयात केली October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या नवऱ्याला मारुन टाकण्याच्या आरोपात तुरूंगात असणाऱ्या महिलेचे 26 हजार रुपये पोलीस कोठडी दरम्यान काढून घेतल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी ते पैसे अंगझडतीत मिळाले असे नंतर कोर्टाला सांगितले. बाईच्या तक्रारीची दखल…