Category: नांदेड

ओट भी देंगे, नोट भी देंगे,लढेंगे, जितेंगेच्या घोषणांनी लोहा शहर दणाणले

लोह्यात वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगले यांची ऐतिहासिक रॅली लोहा,(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे लोहा कंधार मतदार संघाचे उमेदवार शिवा नंरंगले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीतील ओट भी देंगे,…

रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रा. राजू सोनसळे यांनी लोकसभेसाठी दाखल केली उमेदवारी 

नांदेड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला स्वाभिमान आणि निळ्या झेंड्याखाली एक होत नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रा. राजू सोनसळे यांनी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने आपला उमेदवारी…

विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल ; भोकर मतदार संघात सर्वाधिक उमेदवारी अर्ज

*लोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल* • *मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे 388 अर्ज दाखल* नांदेड- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून…

नांदेड उत्तर मतदार संघात 1 कोटी 5 लाख रुपयांची कॅश सापडली

नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने शहराच्या चारही बाजूने नाका बंदी पथक तैनात करण्यात आले आहेत. यातच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी पथकाकडून एका गाडीची तपासणी करत असतांना त्यांच्याकडे 1 कोटी 5…

शहाजी उमाप यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या दिवाळीच्या शुभकामना

नांदेड-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत आज धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त शुभकामना देवून आनंदा…

निडणुकीतील स्थिर पथकाने 12 लाख 66 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-पाळज व रहाटी सिमेवरील अंतर राज्य सिमेवर सध्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर लावण्यात आलेल्या पोलीस पथकांनी काल दि .28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास एक टॅम्पो पकडला त्यात 12 लाख 66 हजार…

नांदेड लोकसभा व विधानसभांची मतमोजणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात

• ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये मतमोजणी व स्ट्राँग रूमची निर्मिती नांदेड:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी 6…

स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरटे पकडून तीन दुचाकी जप्त केल्या

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड च्या स्थानिक गुन्हा शाखेने तिन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरलेल्या तिन दुचाकी गाड्या 1 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय…

नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रा .राजू सोनसळे उद्या भरणार उमेदवारी अर्ज 

नांदेड -नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे हे उद्या मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .यासाठी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. आगामी…

पोलीस अंमलदारांच्या दुरध्वनीमुळे फौजदाराने अवैध वाळुची पकडलेली गाडी सोडली

शहाजी राजे आजही एका पोलीस अंमलदाराच्या आदेशावर पोलीस उपनिरिक्षक काम करत आहेत नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात शहाजी राजांनी अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याची मोहिम सुरू केली. परंतू आजही नांदेडमध्ये छुप्या…

error: Content is protected !!