नांदेड महत्वाच्या बातम्या सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न November 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील 65 हजार शाळेंसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅडम…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली. November 1, 2024 Kanthak Suryatal दिवाळी पहाट मधील दोन संस्कृती मिलनांचे प्रतिक दर्शविण्याचा जिल्हा प्रशासनाचा उपक्रम. नांदेड-नांदेड दिवाळी पहाट 2024 उपक्रमात, पटीयाला शाम चौरसीया घराण्याचे व गुरुमित्त संगीत परंपरे जगभर घेवून जाणारे, ख्यातनाम गायक श्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिवाळी सणानिमित्ताने निवडणुक आयोगाने निर्गमित केले सुट्ट्यांचे नियोजन October 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- यंदाच्या विधान निवडणुकीदरम्यान आलेल्या दिवाळी या सणामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टया मिळणार नाहीत याचे नियोजन करतांना सहमुख्य निवडणुक अधिकारी तथा उपसचिव एम.आर.पारकर यांनी तयार केलेल्या नियोजनाचे आदेश महाराष्ट्र शासनाला…
नांदेड महत्वाच्या बातम्या यंदाची दिवाळी विना बंदोबस्ताची साजरी करा-अबिनाशकुमार October 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-यंदाच्या वर्षीची दिवाळी आपल्याला विनाबंदोबस्त साजरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि जीवनात आनंद आपणही घ्या आणि कुटूंबियांना सुध्दा द्या असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड एटीएस पथकात कार्यरत पोलीस निरिक्षक रमाकांत पांचाळ यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक October 31, 2024 Kanthak Suryatal देशभरात 463 जणांना मिळालेला हा सन्मान ; महाराष्ट्रातील जवळपास 25 जणांचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)-देशाच्या गौरवासाठी, देशाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या देशभरातील अनेक सुरक्षा पथकांमध्ये कार्यरत 463 जणांना “केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’-2024 प्रदान…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेेत तोंडी आदेशावरुन काम केले तरी वेतन काढता येते October 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऑगस्टमध्ये स्थानिक गुन्हा शाखेतून बदलीवर सोडण्यात आलेल्या तीन जणांचे वेतन काढतांना दोन जणांचे वेतन स्थानिक गुन्हा शाखेतून आणि एकाचे देगलूर पोलीस ठाण्यातून काढण्यात आले आहे. त्यानंतर मात्र ऑक्टोबरचे वेतन तीनही…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी मार्गे लातूर-पुणे विशेष गाडी October 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड-दिवाळी आणि छट निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी लातूर-पुणे मार्गे चालविण्याचे ठरविले आहे. पुढील प्रमाणे – नांदेड–पनवेलविशेष गाडीची एक फेरी :गाडी क्रमांक…
नांदेड महत्वाच्या बातम्या छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध October 30, 2024 Kanthak Suryatal * लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 उमेदवार अवैध * 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेता येणार नांदेड,- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी 39 नवीन चार चाकी वाहने October 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने 39 नवीन चार चाकी वाहने खरेदी केली आहेत. त्या गाड्यांना आज पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी हिरवा झेंडा दाखवून पोलीस दलात सामील करून घेतले. सध्याच्या निवडणुकांचा…
नांदेड नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड-देगलूर रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू October 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- दुचाकीवर जाणाऱ्या एका युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. हा दुर्देवी घटनाक्रम हिप्परगा माळ शिवारातील रामतिर्थ रस्त्यावर आज सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास घडला आहे. पोलीस मदत केंद्र…