Category: नांदेड

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत नविन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबरपर्यत मुदतवाढ

• वसतीगृहस्तरावरुन नाकारण्यात झालेले अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार नांदेड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही.…

2260 रुपये आणि 2 लाख 20 हजारांच्या दुचाकीसह चार जुगारी पकडले

नांदेड(प्रतिनिधीस)-बदक छाप पत्यांवर तिर्रट नावाचा जुगार खेळतांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जणांना पकडे आहे आणि पाच जण पळून गेले आहेत. पकडलेल्या चौघांकडून 2260 रुपये रोख रक्कम आणि 2 लाख 20…

सोनखेड पोलीसांनी चोरीची वाळू वाहणाऱ्या दोन हायवा रात्री पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-दोन हायवा गाड्या ज्यांच्यामध्ये चोरलेली वाळू भरलेली होती आणि एक पोकलेन सोनखेड पोलीसांनी जप्त करून फक्त गाडी चालकांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत. मुळात या गाड्यांचा मालक कोण याचाही शोध…

29 वर्षीय महिला आपल्या 7 वर्षीय बालकाला घेवून गायब

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक 29 वर्षीय महिला आपल्या सोबत स्वत:चा 7 वर्षाचा मुलगा घेवून घरातून निघून गेली आहे. पोलीस विभागाने या दोघांच्या शोधासाठी शोधपत्रिका जारी केली आहे. भगतसिंघ रोडवर…

रेल्वे विभागाच्या गलथान पध्दतीमुळे प्र्रवास हुकलेल्या प्रवाशाने मागितली 1 लाख रुपये नुकसान भरपाई

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेने पाठविलेल्या चुकीच्या संदेशांमुळे प्रवाशी रेल्वे स्थानकावर येण्याअगोदर रेल्वे निघून गेली. रेल्वेच्या गलथानपणाबद्दल प्रवाशाने 1 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा अर्ज रेल्वे विभागीय कार्यालयात दिला आहे. नांदेड…

दिव्यांगांनी उपकाराची जान ठेवत घडविले माणुसकीचे दर्शन,प्रदिर्घ आजारातून बरे झालेले उद्योजक सचिन कासलीवाल यांना पेढा भरवून केला आनंदोत्सव 

नांदेड(प्रतिनिधी )- जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा,देव तेथेच जाणावा, मृदु सबाह्य नवनीत,तैसे सज्जनाचे चित्त.ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो ह्रदयी.दया करणे जे पुत्रासी, तेची…

विजय जोशी यांचे निधन..

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील यशवंत नगर विस्तारित नजीकच्या परिमल नगर येथील रहिवासी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल विजय पंडितराव जोशी, कोंढूरकर वय 76 वर्ष यांचेvदिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता…

आंबेडकरवादापासून दूर नेण्याचे देशात कटकारस्थान – इंजि. देगलूरकर

नांदेड (प्रतिनिधी) : चर्मकार, मागासवर्गीय व बहुजन समाजाला आंबेडकरवादा पासून दूर नेण्याचे व गुमराह करण्याचे कट कारस्थान सध्या देशात मोठ्या प्रमाणात चालू असून हे षडयंत्र हाणून पाडण्याचे काम आम्ही करीत…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडकरांनी महामानवास केले अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर हा त्यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळपासूनच अभिवादनासाठी अनुयायांनी ठिक ठिकाणी गर्दी केली होती. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले.…

सिटूचे साखळी उपोषण

नांदेड(प्रतिनिधी)-पूरग्रस्तांचे थकीत अनुदान बोगस पुरग्रस्तांना दिल्याप्रकरणी नांदेड जिल्हा मजुर युनियन(सीटू) च्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज महानगरपालिकेसमोर सिटूच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषणानुसार पुरग्रस्तांचे थकीत अनूदान आणि नांदेड वाघाळा शहर…

error: Content is protected !!