नांदेड महत्वाच्या बातम्या कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत December 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारित एकरकमी योजना 31 मार्च…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्योग भवन येथे सोमवारी निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन December 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड- जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड मार्फत निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे स. 9 ते दु. 2 वाजेपर्यंत…
नांदेड महत्वाच्या बातम्या वर्ग-1 अधिकारी आणि इतर सहा जणांनी मिळून जनतेला 1 कोटी 14 लाखांना गंडवले December 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कामगार आयुक्त कार्यालयात वर्ग-1 चा अधिकारी असणाऱ्यणा व्यक्तीने आपल्या इतर सहा साथीदारांच्यासह मिळून मुखेड तालुक्यातील अनेकांना नोकरी लावतो म्हणून 1 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेची निवडणुक झालीच तर तथा कथीत नेता आणि शिक्षक पत्रकार संघटनेच्या निवडणुकीत पैशांचा महापुर आणणार काय? December 11, 2024 Kanthak Suryatal रामप्रसाद खंडेलवाल नांदेड-काही दिवसांपुर्वीच विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. त्यामध्ये वाहिलेला पैशांचा पुर पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मन्याड खोऱ्याचा वाघ (तथा कथीत नेता तथा शिक्षक)पुन्हा उळणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या वाका येथे 67 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्याला जिल्ह्यातील सर्वात दबंग शाखा एलसीबीने पकडले December 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-4 डिसेंबर रोजी एका 67 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्याला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. रिंदा पथकातील कर्मचाऱ्यांची सुध्दा या कामासाठी मदत घेण्यात आली आहे. दि.4 डिसेंबर रोजी सकाळी…
नांदेड महत्वाच्या बातम्या इतवारा पोलीसांनी 7 बैल पकडले December 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी गोवंश जातीचे सात बैल पकडले आहेत. या संदर्भाने एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बैलांची किंमत 2 लाख 80 हजार रुपये आहे. इतवारा गुन्हे शोध पथकाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्राचा अंतिम निकाल जाहीर December 11, 2024 Kanthak Suryatal वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘गंमत असते नात्याची’ ही नाटके अंतिम फेरीसाठी पात्र नांदेड- ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड केंद्रातून तन्मय ग्रुपच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या नाटकाने प्रथम क्रमांक…
नांदेड महत्वाच्या बातम्या राम तरटे यांचे आज नरंगल येथे कथाकथन December 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- प्रसिद्ध कथाकार तथा आकाशवाणी नांदेड केंद्राचे निवेदक , पत्रकार राम तरटे यांचे आज दि. ११ डिसेंबर रोजी देगलूर तालुक्यातील नरंगल बु. येथे महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ;1 कोटीपर्यत निधी संकलन करण्याचा निर्धार December 9, 2024 Kanthak Suryatal क्युआर कोडचा वापर करुन ध्वजदिन निधीत रक्कम करता येणार जमा नांदेड :- ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणासाठी हा निधी संकलित करण्यात येतो. मागील…
नांदेड महत्वाच्या बातम्या भोकर मतदारसंघातील उमेदवांराच्या खर्चाचा हिशेब व लेखा पुनर्मेळ तपासणी 20 डिसेंबरला December 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व त्यांच्या लेखा पुनर्मेळ बैठक शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी…