नांदेड महत्वाच्या बातम्या एम.जे.खून प्रकरणात कटाचे कलम वाढवा-रिपब्लिकन सेनेची मागणी March 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-26 फेबु्रवारी झालेला अमोल भुजबळे उर्फ एम.जे.चा खून कट रचून करण्यात आला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यात गुन्हेगारी कट रचणे हे कलम वाढविण्यात यावे आणि एफआयआर नोंदवतांना गुन्ह्याचे स्वरुप बदलणाऱ्या अधिकाऱ्याला…
नांदेड महत्वाच्या बातम्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम March 4, 2025 Kanthak Suryatal ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नांदेड :- बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची घाई लक्षात घेता, जात पडताळणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज 31 तारखेपर्यंत दाखल करावे,असे आवाहन…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पीक कर्ज व्याजात सवलत March 4, 2025 Kanthak Suryatal केंद्राचा निर्णय ; आता विना तारण दोन लाखांचे कर्ज नांदेड :- केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) धारक शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याजात पाच लाख रुपये पर्यंतची सवलत मंजूर केली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस आणि महसुल प्रशासनाची येळी रेती घाटावर संयुक्त कार्यवाही; 2 कोटी 48 लाखांचे साहित्य जप्त March 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील येळी रेती घाटावर उस्माननगर पोलीस आणि महसुल प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाही रविवारी रात्री उशीरा धाड टाकून कार्यवाही करण्यात आली. यामध्ये दोन लोखंडी बोट, चार हायवा, दोन जेसीबी आणि चार…
नांदेड महत्वाच्या बातम्या काँग्रेसचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन March 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राज आहे. या प्रशासकीय राजमध्ये नागरीकांना मुलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागतो. याचबरोबर शेतकऱ्यांनाही शासनाकडून अनुदान व पिकाच्या हमी भावाबाबत अद्यापही ठोस पावले…
नांदेड महत्वाच्या बातम्या रमजान महिन्यासह दिवाळी आणि नाताळ या सणांमध्ये सुध्दा रात्री उशीरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवता येईल March 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पवित्र रमजानच्या महिन्यातील 30 दिवसांसाठी रात्रीच्यावेळेत आस्थापना सुरू ठेवण्यासाठी वेगळे आदेश देण्याची आवश्यकता नाही असा उल्लेख करून महाराष्ट्राचे कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी रमजान महिन्यामध्ये रात्री उशीरापर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील.…
नांदेड महत्वाच्या बातम्या संमेलन अध्यक्ष झालेल्या आमच्या तारा आक्काचा धाडसीपणा की धूर्तपणा? March 3, 2025 Kanthak Suryatal घालमोडे दादाचे संमेलन असा ज्योतिबांनी वापरलेला शब्द उच्चारून डॉक्टर भवाळकर यांनी मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात धडाकेबाज केली. काळा सावळा विठ्ठल याचे प्रतीक सांगत त्यांनी हे संमेलन बहुजनांचे आहे असे सांगण्याचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या एम.जे.खून प्रकरणात मुख्य सुत्रधार नवनाथ वाकोडे-एम.जे.च्या आईचे वक्तव्य March 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-26 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 वाजता अमोल चांदु भुजबळे(35) या युवकाचा खून झाला. या प्रकरणात आलेल्या पोलीस प्राथमिकीप्रमाणे दोन मारेकरी सध्या पोलीस कोठडीत आहेत. आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहचे वक्तव्य निषेधार्य-ऍड.गोरक्ष लोखंडे March 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेवून केलेले वक्तव्य माझ्या व्यक्तीगत मतातून निषेधार्य असल्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ऍड.गोरक्ष लोखंडे यांनी व्यक्त केले. शिंदे सरकारच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या क्राईम रिपोर्टर व्हाटसऍप ग्रुपमध्ये झालेल्या चर्चा हास्यास्पद March 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या मिडीयामध्ये होणाऱ्या विदुषकीला काय म्हणावे ! आप-आपले अस्तित्व दाखविण्यासाठी आजच्या तंत्र युगात फेसबुक पेज, ट्विटर पेज, एक्सपेज, व्हाटसऍप, इंस्टाग्राम अशा अनेक सामाजिक संकेतस्थळांवर आपल्या नावाने…