नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 574 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिवताप व हत्तीरोग विभाग जिल्हा परिषद वर्गचे परिपत्रक रद्द करण्याची नांदेड संघर्ष समितीचा तिव्र विरोध ‘स्वारातीम’ विद्यापीठातील ६ कर्मचारी सेवानिवृत्त