Category: नांदेड

पोलीस अंमलदार तानाजी येळगेसह तीन पोलीस माहूरच्या मालकाच्या सेवेत

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील काम बदली झालेल्या काही लोकांशिवाय चालूच शकत नाही अशा आशयाच्या बातम्या वास्तव न्युज लाईव्हने अनेकदा प्रसिध्द केल्या. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी काल त्यातील एकासह स्थानिक गुन्हा शाखेतील…

महिला मोटार वाहन निरिक्षकाला खाजगी माणसाने दिली धमकी

नांदेड(प्रतिनिधी)-परिवहन विभागातील महिला मोटार वाहन निरिक्षकाला एका खाजगी वाहन चालकाने धमक्या दिल्या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात असज्ञेय अपराधाची नोंद करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागातील महिला मोटार वाहन निरिक्षकाने…

जिल्हा परिषद गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर कौठा चेअरमनपदी ऊतम वरपडे तर सचिव कुमार लालवाणी बिनविरोध निवड

नवीन नांदेड (प्रतिनिधी):जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर नवीन कौठा नांदेडचा विशेष सभा संचालक मंडळाची घेण्यात येऊन अध्यक्षपदी ऊतम वरपडे,तर सचिव कुमार नरेश लालवाणी व‌ कोषाध्यक्षपदी सविता…

खासगी दवाखान्यात घडलेला भ्रूणहत्येचा प्रकार कसा दाबला गेला?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या पश्चिम दिशेकडे आणि उताराजवळ असणाऱ्या एका दवाखान्यात पी.सी.पी.एन.डी.टी.विभागाची मंडळी पोहचली. आता ती कशासाठी पोहचली याचा शोध घेण्याची होड पत्रकारांमध्ये लागली. पण पत्रकारांना जोपर्यंत कोणतीही गोष्ट स्पष्टपणे कळत नाही.किंबहुना…

10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुळ गोळीबार करणारा आणि त्याचा एक साथीदार पंजाब पोलीसांनी पकडला होता. त्या दोघांना नांदेडला आणल्यानंतर त्यांच्यासोबत नांदेडचा एक अशा तिन जणांना न्यायालयाने 10…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे नांदेड येथून 8 मार्च रोजी होणार रवाना

नांदेड :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवार 8 मार्च 2025 रोजी रवाना होणार आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यानी आपले नाव पात्र यादीत…

नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद- अ.वा. सूर्यवंशी

नांदेड – नांदेड येथील गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित नांदेड ग्रंथोत्सवास ग्रंथसाहित्य व स्पर्धा परिक्षा ग्रंथ खरेदीस वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी दिली. उच्च व…

पीसीपीएनडीटी कायद्या अंतर्गत सामुचित प्राधिकारी यांची कार्यशाळा नांदेड येथे संपन्न 

नांदेड :- PCPNDT कायद्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तालुकास्तरीय सर्व सामुचित प्राधिकारी यांचा एक दिवसीय कार्यशाळा/ उजळणी प्रशिक्षण दिनांक 04 मार्च 2025 रोजी नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉ.निळकंठ भोसीकर…

२६ वर्षांनंतर मुंबईत प्रथमच चार नवीन रेल्वे पोलीस ठाणी

मुंबई -मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गृहविभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे १९९९ नंतर महामुंबईत प्रथमच…

महाविर चौक ते कलामंदिर दरम्यान वाहतुक समस्या सोडविण्यासाठी पोलीस व मनपाने रस्त्याला दिला मोकळा श्वास

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील महाविर चौक ते कलामंदिर या भागात अतिक्रमण करून छोटे-छोटे व्यवसाय चालविणाऱ्या छोट्या व्यवसायीकांचे सामन काढून टाकण्यात आले . ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार…

error: Content is protected !!