नांदेड महत्वाच्या बातम्या जमिनीच्या सुपिकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक -जिल्हाधिकारी March 27, 2025 Kanthak Suryatal 100 दिवसांच्या आराखड्यानुसार भोकर येथील उपविभागीय व तहसिल कार्यालयास भेट नारवट येथील वनविभागाच्या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ नांदेड:- गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत सुधा प्रकल्पातील गाळ काढण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या गिग, प्लॅटफार्म वर्कर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले March 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. तरी सर्व गिग कामगारांनी 1 एप्रिल 2025 पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा दौरा March 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी हिंगोली येथून सोयीनुसार वाहनाने नांदेडकडे…
नांदेड महत्वाच्या बातम्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई -ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक March 26, 2025 Kanthak Suryatal *6 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर* नांदेड :- वर्धा येथे जिल्हाधिकारी असताना राहुल कर्डिले यांनी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई – ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या “Thank You भास्कर” शॉर्ट फिल्मला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दुहेरी सन्मान! March 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड -छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये “Thank You भास्कर” या शॉर्ट फिल्मने आपली चमक दाखवत ‘बेस्ट शॉर्ट फिल्म’ आणि ‘बेस्ट सोशल शॉर्ट फिल्म’ हे दोन प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले…
नांदेड महत्वाच्या बातम्या तीन दिवसात दोन एटीएम फोडण्याचे प्रयत्न March 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रविवार ते मंगळवार या तिन दिवसांमध्ये दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल काय कायदेशीर कार्यवाही झाली हे वृत्तलिहिपर्यंत तरी कळले नव्हते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री विष्णुपूरी भागातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहाजी उमापांनी सुरू केलेली पोलीस चौकी रात्री 7-8 वाजताच बंद होते March 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जनतेच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सांगवी परिसरात एक नुतन पोलीस चौकीचे उद्घाटन 20 मार्च रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केेले. ज्या कारणांसाठी ती चौकी सुरू करण्यात आली. ती कारणे रात्रीच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या बंद झालेली वाळू कशी सुरू झाली; शहाजी उमापांचा भावनिक प्रश्न March 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाच्यावतीने सुरू आहे. त्यात काल दि.25मार्च रोजी सकाळी परेड झाली आणि त्यानंतर जिल्ह्याची गुन्हे परिषद सुध्दा झाली. या गुन्हे परिषदेत पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या मंजुर नकाशाविरुध्द काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला न्यायालयाने केला मनाई हुकूम March 26, 2025 Kanthak Suryatal नांदेे(प्रतिनिधी)-भुसंपादन झाल्यानंतर संपादीत करण्यात आलेल्या मुळ नकाशाप्रमाणे काम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश असतांना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभाग दादागिरी करत होता. यावरून हस्सापूर येथील शेतकरी उत्तम भिमराव काकडे यांनी नांदेडच्या दिवाणी न्यायालयात…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या ‘नवी लिपी’ कवितासंग्रहास नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर March 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक – कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या अलीकडेच दुबई येथे प्रकाशित झालेल्या ‘नवी लिपी’ कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य…