Category: नांदेड

गंगाखेड पोलीसांनी हरवलेले 3 लाख रुपये काही मिनिटांमध्ये शोधून मालकांना परत केले

नांदेड(प्रतिनिधी)-गंगाखेड येथे राहणारे पती-पत्नी 3 लाख रुपये रोख रक्कम घेवून जात असतांना त्यांच्या हातातील गुलाबी रंगाची थैली गहाळ झाली. गंगाखेड येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश शिंदे आणि त्यांच्या टिमने हे…

डॉ.संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड पोहचल्या विट भट्टीच्या पाला वर 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वीट भट्टी वर काम करणारे वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे, वैयक्तिक स्वछता, आरोग्य तपासणी…

उन्ह्याच्या कडाक्याने शाळांच्या वेळेत बदल

नांदेड (प्रतिनिधी)- वाढत्या उन्हामुळे शाळांना दुपारी 12 वाजेच्या अगोदर संपविण्याचा निर्धार करत पुणे येथे शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी यांनी सर्व…

मुखेड एसबीआय बॅंकेत चोरी

नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतून एका शेतकऱ्याचे 50 हजार रूपये कोणीतरी चोरट्यांनी चोरले आहेत. नारायण रूपला पवार रा. काळूतांडा ता. मुखेड हे 28 मार्च रोजी 12.28…

100 दिवसांच्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी मुदखेड तहसिल कार्यालयास दिली भेट

विविध कामाचा घेतला आढावा* नांदेड :- राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेटी देत असून नुकतीच त्यांनी तहसिल कार्यालय, मुदखेड येथे भेट देवून…

15 वर्षापुर्वी पोलीसांच्या ताब्यातून पळून गेलेला गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेने पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2010 मध्ये बीड जिल्हा कारागृहातून परभणी जिल्हा कारागृहात आणत असतांना एक आरोपी पळून गेला होता. स्थानिक गुन्हाशाखेच्या पथकाने या पळून गेलेल्या आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस…

बांधकामांच्या जाहीरातींना बळी न पडता ग्राहकांनी त्या बांधकाम प्रकल्पाची रेरा नोंदणी आहे काय हे तपासणे आवश्यक

नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसात गुढीपाडवा हा सण येणार आहे. या सणानिमित्ताने वेगवेेगळ्या जाहीरातील येत असतात. त्यामध्ये बांधकामाच्या जाहीराती सुध्दा आहेत. परंतू बहुतांश जाहीरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांक उपलब्ध नाही. याचा अर्थ जे कोणते…

शिक्षकाने शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरापासून जवळ असलेल्या पासदगाव येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार आज घडला आहे. या मागचे कारणे काय आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. पासदगाव ता.जि.नांदेड…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रा. राजू सोनसळे आमरण उपोषण करणार

नांदेड :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील जागेचा विस्तार करावा आणि या परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे , पुतळ्याला तातडीने सोनेरी रंग देण्यात यावा या व अन्य…

अखंड पाठ साहिब घोटाळ्यातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 ते 2019 या काळामध्ये तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारा नांदेडमध्ये अखंड पाठसाहिब या सेवेमध्ये झालेल्या अफरातफरी प्रकरणी आज स्थानिक गुन्हा शाखेने मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या…

error: Content is protected !!