Category: नांदेड

एक पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस निरिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह दहा पोलीस सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस निरिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि तीन पोलीस अंमलदार अशा दहा जणांना आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी निरोप…

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा

नांदेड:- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे 30 एप्रिल व 1 मे रोजी दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा…

बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ

अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती कार्यक्रम नांदेड :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व…

वाळू माफियांनी महसुल पथकावर केलेला हल्ला खरा की, खोटा; महसुल विभागाच्या आशिर्वादाशिवाय वाळू माफियांची मुजोरी कशी वाढते ?

नांदेड(प्रतिनिधी)-नायब तहसीलदारांवर वाळू माफियांनी केलेला हल्ला तो खरा हल्ला होता की, बनावट एफआयआर देण्यात आला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण त्या दिवशी तिन गाड्या पकडल्या. त्यातील दोघांना सोडण्यात…

रासायनिक खतात होणाऱ्या लिंकींगविरुध्द संघटनेचे निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-रासायनिक खतांच्यासोबत बळजबरीने होत असलेल्या इतर वाहनांची लिंकींग विक्री बंद करणे, जिल्ह्यासाठी मंजुर झालेला खतसाठा जिल्ह्यामध्येच विक्री करणे, खात वाहतुक ठेकेदारी संबंधीत कृषी व्यापाऱ्यांना न देता दुसऱ्या कंपनीला द्यावे असा…

राज्यात 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस सन्मानचिन्ह ; नांदेडमधील 10 जणांचा समावेेश

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील पोलीस उपमहानिरिक्षक ते पोलीस शिपाई अशा 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह/ बोधचिन्ह प्रदान केले आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातील दहा पोलीस अधिकारी…

नांदेड जिल्ह्यासाठी 4 दिवस येलो अलर्ट वादळी वारा विजेच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता

नांदेड :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 29, 30 एप्रिल व 1, 2 मे 2025 हे चार दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. 29…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

नांदेड :– महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे आताचे जिल्हाधिकारी तथा तत्कालिन वर्धा…

कारवाई करण्याचे आदेश असतानाही विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता जाधव यांना अभय पालकमंत्री सावे यांच्याकडे तक्रार दाखल

नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या परिपत्रकानुसार मुल्य निवीदा भरुन देखील अल्फा इंटरप्रायजेस या ऐंजन्सीला नियमानुसार काम देण्याची स्थिती असताना ही नांदेडचे अधिक्षक अभियं सुधाकर जाधव यांनी नियमाना बगल देत…

पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना समग्र सोशल फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार जाहीर

अर्धापूर- समग्र सोशल फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर संस्थेच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील लोणी (बु) येथील पत्रकार गंगाधर घनश्याम सोनटक्के यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 4 मे रोजी यशवंतराव…

error: Content is protected !!