नांदेड महत्वाच्या बातम्या अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती May 6, 2025 Kanthak Suryatal विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2025 पर्यत मुदतवाढ नांदेड :- अनुसूचित जाती , नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या 7 आणि 8 मे रोजी जिल्ह्यात येलो अलर्ट May 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- दि.5 मे रोजी वादळी वाऱ्याने नांदेड जिल्ह्यात, नांदेड शहरात आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये उठवलेल्या वावटळामुळे त्रास झाला असतांना 5 मे रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार…
नांदेड महत्वाच्या बातम्या बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी May 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्याा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने सोमवारी दुपारी 1 वाजेच्यानंतर परिक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक उत्तीर्ण होण्याची संख्या मुलींची…
नांदेड महत्वाच्या बातम्या मधुकरराव जोशी यांचे निधन May 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड: सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी व नांदेडच्या राधिकानगर येथील रहिवासी मधुकरराव तुकारामपंत जोशी (शास्त्री) यांचे आज सायंकाळी पुणे येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, श्रीकांत…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरूजीच्या आशिर्वादाने राजाचा भिकारचोटपणा सुरूच… May 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका स्टिंग ऑपरेशनमध्ये 500 रुपये राजू गिरीला द्यावे लागतात. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चॅनेलने त्याला काढून टाकले होते. पुढे इंग्रजी शिकवता शिकवता पत्रकार झालेले गुरुजी संतोष पांडागळे यांच्या पुन्हा एका…
नांदेड महत्वाच्या बातम्या विनयभंगाचे दोषारोपपत्र 30 तासात दाखल May 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महिलेचा विनयभंग झाल्यानंतर 30 तासात त्याा आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून भाग्यनगर पोलीसांनी अतिजलदपणे उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. काल दि.1 मे 2025 रोजी सकाळी 10.40 वाजेच्यासुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्यातच्या हद्दीत राहणाऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या दमदार पोलीस अंमलदाराचा दमदार सन्मान May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जीवनात दमबाज कामगिरी केल्यानंतर त्याचा सन्मान होणे हे क्रमप्राप्तच असते. असाच सन्मान पोलीस अंमलदार गजानन कदम यांना आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्राप्त झाला. नांदेड जिल्हा पोलीस दलात 25…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड – मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धाविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या उत्कृष्ट पोलीस अंमलदार सुशिल कुबडे May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार सुशिल कुबडे यांना आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र स्थापनेचा 66 वा स्थापना दिन उत्साहात साजरा May 1, 2025 Kanthak Suryatal *सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री अतुल सावे* नांदेड :- राज्य शासन नेहमी सामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. येणाऱ्या काळामध्ये शेती,…