नांदेड :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे शुक्रवार 20 जून 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार 20 जून, 2025 रोजी सकाळी 5.30 वा छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. त्यानंतर सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 990 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इराण- अमेरिका संघर्ष: जागतिक संतुलन धोक्यात सत्ताधारी पक्षांपुढे नांदेड महापालिका प्रशासन लाचार झाले का ?