नांदेड महत्वाच्या बातम्या सीव्हील मॅटरच्या नावाखाली रात्री 3 वाजता जागेचा ताबा बदलला July 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज मध्यरात्री 3 वाजेच्यासुमारास ग्लोबल हॉस्पीटल जवळ असलेल्या एका मोकळ्या जागेचा कब्जा दुसऱ्यांनीच मारला. रात्री 3 वाजता महिला पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गेली असतांना पोलीस अंमलदाराने पोलीस निरिक्षकांना विचारले तेंव्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या ढोकी येथे महिलांची विनाअनुदानित सोयाबीन शेतीशाळा संपन्न July 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- कृषी विभागामार्फत नांदेड तालुक्यातील मौजे ढोकी येथे सोयाबीन पिकाचे महिलांचे विनाअनुदानित शेती शाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेत ढोकी या गावात विना अनुदानित, उपरोक्त विनाअनुदानित सोयाबीन…
नांदेड महत्वाच्या बातम्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या ऍटो चालकाविरुध्द 16 तासात दोषारोपपत्र दाखल July 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर भाग्यनगर पोलीसांनी त्या महिलेची ओळख पटवून तिची तक्रार घेतली आणि ऍटो चालकाविरुध्द 24 तासात महिलेच्या विनभंगाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. 5 जुलै रोजी एका…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथील किरितिका सी.एम.आता अमरावतीच्या पोलीस उपआयुक्त July 8, 2025 Kanthak Suryatal राज्यातील 8 आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवेतील आठ अधिकाऱ्यांना समयश्रेणीत पदोन्नती देवून त्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. समश्रेणीत पदोन्नती देवून नवीन नियुक्त्या मिळवणारे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या खून प्रकरणातील 66 वर्षीय व्यक्तीची मुक्तता July 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कोणत्याही गुन्ह्याची फिर्याद देतांना ती पध्दतशिरपणे असावी आणि त्या गुन्ह्याचा तपास अत्यंत सक्षम पध्दतीने झाला तरच गुन्ह्यातील आरोपी शिक्षेपर्यंत पोहचतो. नांदेड जिल्ह्यातील कोपरा ता.हदगाव येथील एका खून प्रकरणातल्या 65 वर्षीय…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलात 160 पोलीसांना पदोन्नती July 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 68 पोलीस अंमलदार आता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. तसेच 92 पोलीस शिपाई/ पोलीस नाईक पोलीस हवालदार झाले आहेत. एकूण 160 जणांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना July 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 07 जुलै 2025 रोजी दुपारी 14:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 07, 08 व 09 जुलै 2025 या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी ‘दिशा’ प्रकल्प प्रभावी – रूपाली कांबळे July 7, 2025 Kanthak Suryatal जिल्हास्तरीय विशेष शिक्षक व मुख्याध्यापकांची बैठक संपन्न नांदेड-जय वकील फाऊंडेशनच्या ‘दिशा’ प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व मतिमंद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी समान सूत्र वापरले जात असल्याचे प्रतिपादन प्रकल्प समन्वयक रूपाली कांबळे यांनी केले…
नांदेड महत्वाच्या बातम्या 1 कोटी 85 लाख 37 हजार 754 रुपयंाची फसवणूक करणारे एक महिला व एक पुरूष गुन्हेगार नांदेड पोलीसांनी पकडले July 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-व्हाईट कॉलर क्रिमिनल या पध्दतीने जनतेला महाराष्ट्र अन्नदाता सेवा केंद्र अशा नावाची भुल देवून जनतेला आणि या संस्थेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना 1 कोटी 85 लाख 37 हजार 754 रुपयांची फसवणूक करणाऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या 14 गुन्हे 7 आरोपी जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल जप्त; नांदेड पोलीसांची कामगिरी July 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने सात आरोपींना पकडून नांदेड जिल्ह्यातील 9 आणि तेलंगणा राज्यातील 4 तसेच वसमत तालुक्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले असून जवळपास 7 लाख रुपयांचा मुद्देमाल…