Category: नांदेड

मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन

*दिव्यांग व वयोश्री जेष्ठ नागरिकांना मिळणार साधनांचा लाभ* नांदेड: सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या एडीआयपी व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन,…

आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण

नांदेड :-आपत्ती प्रसंगी शोध व बचाव कार्य करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले साह‍ित्‍याचे व‍ितरण ज‍िल्‍हाध‍िकारी तथा ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय नांदेड येथे 16 तहस‍िल…

युवा नेते बंटी लांडगे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

नांदेड –शहरातील युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार…

अल्पवयीन बालिकेला पळवणारा युवक गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या युवकाला माळाकोळी पोलीसांनी कर्नाटक राज्यातून पकडून आणले आहे. दि.9 जुलै रोजी माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वडीलाने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन बालिकेला कोणी तरी…

वंचितच्यावतीने आ.हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-विधान परिषदेमध्ये दलित वस्त्यांमधील वाढलेल्या अर्बन नक्षलवादाबद्दल बोलल्यानंतर आ.हेमंत पाटील यांच्याविरुध्द वंचित बहुजन आघाडी युवा महानगराध्यक्ष राहुल सोनसळे यांच्या नेतृत्वात हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. आजच्या…

आ.हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बॅंकेतील खाते दलित समाजाने बंद करावेत-ऍड.नितीन सोनकांबळे

नांदेड(प्रतिनिधी)-विधान परिषदेत महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकावर बोलतांना आ.हेमंत पाटील यांनी बोंढार जि.नांदेड आणि परभणी शहरातील घटनांचा उल्लेख करून अर्बन नक्षलवाद दलित वस्त्यांमध्ये वाढला आहे हे सांगितले. सोबतच सवर्णिय लोकांवर ऍट्रॉसिटीचे…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत

निवेदने, हरकती, सूचना 21 जुलैपर्यत सादर करण्याचे आवाहन नांदेड :–नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रारुप प्रभाग…

योजनांचा जागर व नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत मुख्याध्यापकांची बैठक संपन्न

नांदेड: योजनांचा जागर व नव भारत साक्षरता कार्यक्रम अंर्तगत आज 15 जुलै रोजी पंचायत समितीच्या बैठक सभागृहात सकाळ सत्रात नांदेड उत्तर, अर्धापूर व दुपार सत्रात नांदेड दक्षिण अंतर्गत येणाऱ्या इयत्ता…

पोलीस निरिक्षक कदम यांनी मारहाण करून युवकाचा हात फॅक्चर केला-पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी 14 जुलै रोजी रात्री मारहाण केल्यामुळे एका युवकाचा हात फॅक्चर झाला आहे. एक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर होता. ज्याला फिर्यादी ओळखतो म्हणजे मारहाणीचा…

आता शहाजी उमाप पाहतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सिव्हील मॅटर

नांदेड(प्रतिनिधी)-आयटीआयजवळच्या सिव्हील मॅटरचा चेंडू आता शहाजी राजांच्या दरबारात पोहचला आहे. या प्रकरणातील महिलेने बोगस व बनावट मृत्यू पत्र बनवून जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर आरोप ठेवले आहेत. त्यात…

error: Content is protected !!