नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड विमानतळ बंद; पुढील एक महिना उड्डाणे स्थगित August 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड विमानतळाची धावपट्टी अति पावसामुळे खराब झाल्याने, आजपासून (२२ ऑगस्ट) विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील किमान एक महिन्यापर्यंत नांदेडहून कोणतीही विमान सेवा सुरू होणार नाही, तसेच…
नांदेड महत्वाच्या बातम्या कंधार तालुक्यात दरोडा August 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील एका तांड्याच्या रस्त्यावर पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला जबर मारहाण करून त्याच्या खिशातील 40 हजार रुपये बळजबरीने लुटल्याप्रकरणी कंधार पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. धोंडीबा नामदेव राठोड…
नांदेड महत्वाच्या बातम्या तरोडा महालक्ष्मी मंदिरात चोरी; गोकुंदात घरफोडले; लोहा येथे ऍटोच्या डिक्कीतून 1 लाख 61 हजार रुपये चोरले August 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तरोडा येथील लक्ष्मीमाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील 1 लाख 35 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. गोकुंदा, किनवट येथील एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 41 हजार 606 रुपयांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या ..नाही तर हसनाळ गावात 300 प्रेत उचलावे लागले असते August 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑगस्ट रोजी लेंडी धरणामुळे त्रासात असलेल्या आणि पुर्नवसन न झालेल्या हसनाळ गावातील जवळपास 300 लोकांनी मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. पण 2200 कोटी रुपयांचा प्रकल्प पुर्ण करून त्यातील कमिशन…
नांदेड महत्वाच्या बातम्या अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य कडून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मरणपावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण August 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड– दिनांक २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य या साहित्य संस्थेची मासिक बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठक ही साहित्य मंडळाचे सदानंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली…
नांदेड महत्वाच्या बातम्या सप्टेंबर वेतन 26 ऑगस्ट रोजीच मिळणार August 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गणेशोत्सव लक्षात घेता सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे वेतन 26 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जारी केले आहे. दि.27 ऑगस्ट पासून यंदाचा गणेशोत्सव समारंभ…
नांदेड महत्वाच्या बातम्या रा.रा.पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना इतर परिक्षा देण्यासाठी परवानगी मिळणार August 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अनेक पोलीस एकदा पोलीस दलात आल्यानंतर सुध्दा दुसऱ्या विभागाच्या परिक्षा देतात. पण यामध्ये बेशिस्त वर्तन होते. म्हणून राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी परिक्षासाठी परवानगी द्यावी…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे काम अतुलनीय; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार August 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी मदत व बचाव करण्यासाठी नांदेड येथे मागील दोन महिन्यांपासून तैनात असलेली…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन August 21, 2025 Kanthak Suryatal *अधिकाधिक मंडळांनी सहभागी होण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे आवाहन* नांदेड: –राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारुती शिकारे यांचा दौरा August 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड– महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारुती शिकारे हे 24 व 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील गवंडी, बेलदार या…