Category: नांदेड

“त्या’ युवतीला पळवितांना खंडीभर डोळे पाहत होते पण त्यांनी काही केले नाही

नांदेड(प्रतिनिधी)- शहरात काल सायंकाळी च्यासुमारास एका युवतीला दोन जणांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला. एक जण त्याचा व्हिडीओ बनवित होता आणि एक जण थोडी हिम्मत दाखवत होता. परंतू त्याला मदत मिळाली…

नांदेड येथून एक उपजिल्हाधिकारी जाणार एक येणार; दोन तहसीलदार जाणार एक येणार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात एक उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बदलून जात आहे. तर एक नांदेडला येत आहे. तसेच नांदेड येथून दोन तहसीलदार जात आहेत आणि दोन तहसीलदार येत आहेत. महसुल व वन…

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1…

मद्यधुंद चालकाने अनेक गाड्यांना उडवले

नांदेड(प्रतिनिधी)-मद्यधुंद चार चाकी वाहन चालकाने भाग्यनगर कॉर्नर येथे अनेक वाहनांना चिरडले. ही गाडी गंगाखेड तालुक्यातील कोण्या तरी राजकीय नेत्याची आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1.15 वाजता एक अजब अपघात…

विमानतळ पोलीसांनी नांदेड शहरातील दोन आणि तेलंगणा राज्यातील तीन अशा पाच दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी दोन आरोपींकडून 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. त्यातील तीन गाड्या तेलंगणा राज्यातून चोरून आणलेल्या आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस…

जागतिक अवयवदान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)- जागतिक अवयवदान निमित्त 3 ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील आयटीआय परिसरातील महात्मा फुले पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी…

गडगंज श्रीमंत, पोलीसाच्या गनरसाोबत वावरणाऱ्या केतन नागडाच्या पुत्राची आणि त्याच्या मित्राची 31 लाखाला फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमधील अत्यंत गडगंज श्रीमंत, वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधीत व्यक्ती, सोबत पोलीस गनर घेवून वावरणारा व्यक्ती केतन नागडा याच्या मुलाची 31 लाखांची फसवणूक करण्याची हिम्मत दाखविण्यात आली आहे. त्या तक्रारीप्रमाणे दोन जणांविरुध्द…

अवैध वाळू व्यवसायात पोलिसांची संलिप्तता? चार जणांच्या निलंबनाचे आदेश; पोलीस उपमहानिरीक्षकांकडून कारवाई

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकातील काही सदस्यांनी वाळू व्यवसायाशी संबंधित गैरप्रकार केल्याच्या आरोपांमुळे चार जणांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप…

नांदेड शहरातील विविध भागांत अवैध दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर कारवाईची मागणी

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील मिलगेट परिसरातील रहिवासी शेख रफीकोदिन शेख वहीदोदिन यांनी शहरातील वजीराबाद, खडकपूरा बसस्थानक, मिलगेट, दुले शाह रहेमान नगर या भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू, मटका आणि जुगार अड्ड्यांविरोधात…

डॉ. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड –साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी पुतळा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात मनपा आयुक्त महेश…

error: Content is protected !!