Category: नांदेड

नांदेड जिल्ह्यात आध्यात्मिक ग्रंथांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची मोहीम

नांदेड – नांदेड जिल्ह्यात नुकतीच एक विशेष आध्यात्मिक समाजप्रबोधन मोहीम राबवण्यात आली असून यामध्ये “ज्ञान गंगा” व “जगण्याचा मार्ग” या दोन महत्त्वपूर्ण आध्यात्मिक पुस्तकांचा समावेश होता. या ग्रंथांच्या माध्यमातून लोकांना…

बारड महामार्ग सुरक्षा पथकाने आपल्या गाडीचा अपघात झाला तरी गोमास घेवून जाणारी गाडी आणि आरोपी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास बारड महामार्ग सुरक्षा पथक येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार वाहनांची तपासणी करत असतांना एक वाहन पळून गेले. त्या वाहनाचा पाठलाग करतांना महामार्ग सुरक्षा…

विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला

नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. हदगाव तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती तयार झाली होती. आज दुपारी 3 वाजेपासून शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला…

कुरेशी समाजाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी केले धरणे आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-समस्त शेतकरी बांधव, खरेदी विक्री करणारे व्यापारी आणि कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द कायदेशीर संरक्षण, स्पष्ट शासकीय नियमावली, कुरेशी समाजाला शासकीय स्लॉटरहाऊस, व्यवसायाच्या हक्कासाठी आमच्या मागणीची पुर्तता करावी म्हणून कुरेशी समाजाने…

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी “वीर परिवार सहायता योजना”

नांदेड – सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांसाठी “वीर परिवार सहायता योजने”च्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कायदेशीर सेवा केंद्र स्थापन केले आहे.…

नारायण शिंदे यांच्या लुटीचा ताळेबंदचे 10 रोजी प्रकाशन 

नांदेड –ज्येष्ठ लेखक, कवी नारायण शिंदे यांचा यांच्या लुटीचा ताळेबंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गणराज फंक्शन हॉल नमस्कार चौक नांदेड येथे आयोजित करण्यात आले…

विमानतळ पोलीसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले; 100 टक्के अर्थात 10 लाखांचा ऐवज जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-30 जुलै रोजी शतपावली करणाऱ्या महिलेचे दागिणे बळजबरीने चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना विमानतळ पोलीसांनी पकडल्यानंतर त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत आणि त्या सर्व गुन्ह्यांमधील जवळपास चोरी गेलेला ऐवज 100…

20 लाख 53 हजार रुपये किंमतीचे 160 मोबाईल सायबर पोलीसांनी मालकाना परत केले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांच्या सायबर विभागाने 160 मोबाईलचे मिसिंग या सदरात पोलीस दलाकडे नोंदविण्यात आले होते. ते मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची किंमत 20 लाख 53 हजार रुपये आहे. जिल्ह्यातील…

नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड

नांदेड – मराठी पत्रकारितेची अस्मिता आणि कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबई व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी रवींद्र संगनवार यांची…

दलितवस्ती कामाच्या निधीचा इतर वस्त्यांमध्ये दुरूपयो; चौकशी समिती स्थापन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत इंदिरानगर येथील सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम स्थळ बदलून सुरू असल्याबाबत चौकशी करण्यासाठी समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दोन सदस्य समितीची स्थापना केली आहे. या…

error: Content is protected !!