नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता August 14, 2025 Kanthak Suryatal *हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना* नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 13:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 14 ते 18 ऑगस्ट 2025 या पाच…
नांदेड महत्वाच्या बातम्या जैविक खतांच्या काळाबाजाराविरोधात धनराज मंत्री यांचे उपोषण; प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन August 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना जैविक खतांची थेट विक्री न करता खत साठवणूक फक्त दुकानांतच केली जात आहे. याच माध्यमातून रेल्वेच्या रॅक पॉइंटवरून मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी असून, संबंधित चौकशीबाबत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाणे सलग चौथ्यांना अव्वल August 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)–नांदेड परिक्षेत्रातील (91) पोलीस ठाण्यांचे पोलीस कामकाजाशी संबंधित विषयावर दर महिन्यास परिक्षण करुन त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याची योजना नांदेड परिक्षेत्रात मागील नोव्हेंबर महिन्यापासून सुरु करण्यात आली आहे. गुन्हे निर्गती,…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुद्रांक कागदावर जास्तीचे पैसे घेणारा अडकला लाच लुचपतच्या जाळ्यात August 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुद्रांक कागद खरेदी करतांना 100 रुपयांच्या मुद्रांक कागदासाठी जास्तीचे 20 रुपये घेणाऱ्या मुद्रांक विके्रत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑगस्ट रोजी माहूर तहसील कार्यालयासमोर 150 रुपये जास्तीचे घेतल्याप्रकरणी अटक केली…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्नेहनगर पोलीस वसाहतीत जायकवाडी इमारतीचा भाग कोसळला August 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खचलेल्या पोलीस इमारतीमध्ये श्रीनगर येथील जायकवाडी इमारतीसमोरचा गॅलरीचा भाग कोसळला आहे. या गॅलरीखाली दुकानेपण आहे. पण सुदैवाने हानी जास्त झाली नाही. स्नेहनगर भागात पोलीसांच्या इमारती…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुर्यगीत अँकँडमीत रक्षाबंधन साजरा August 12, 2025 Kanthak Suryatal पुणे – देवाची आळंदी नगरीतील सुर्यगीत करिअर अँकँडमीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलीस भरती पूर्व तयारी करणा-या विद्यार्थिनीच्यावतीने संचालक सुर्या सर यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनानिमित्त ‘खाकी हिच राखी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…
नांदेड महत्वाच्या बातम्या सणासुदीच्या तोंडावर महिलांचा सोने खरेदीकडे कल August 12, 2025 Kanthak Suryatal पीएनजी तर्फे आयोजित ‘मंगळसूत्र महोत्सवाला प्रतिसाद नांदेड :– श्रावण महिन्यापासून सणासुदीच्या काळाला सुरुवात झाली असून आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सोने खरेदीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पीएनजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक August 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 4.30 वा. आयोजित करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या विरोधी पक्षनेता खा. राहूल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचे निषेध आंदोलन August 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयााकडे न्यायालय बदलून देण्याची विनंती August 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयात हजर असलेल्या पक्षकाराची गैरहजेरी नोंदवून त्या प्रकरणात पुढील तारीख दिल्यानंतर प्रकरणातील हजर असलेल्या पक्षकाराने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांच्याकडे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाबद्दल तक्रार अर्ज केला आहे. नासेर…