नांदेड महत्वाच्या बातम्या भावाचा खून करणाऱ्या भावाला जन्मठेप August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाजी कापण्याच्या चाकूने आपल्याच भावाचा खून करणाऱ्या छोट्या भावाला नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दि.10 जुलै 2018 रोजी शिवरायनगर…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहीद सुधाकर शिंदे यांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे : असिस्टंट कमांडंट प्रविण नारंजे August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून शासकीय सेवेत रुजू व्हावे हे शहीद सुधाकर शिंदे यांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे, असे आवाहन असिस्टंट कमांडंट प्रविण नारंजे यांनी केले. छत्तीगढ येथे नक्षली चकमकीत…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकणाऱ्या मेडिकल दुकानांवर विशेष पथकाची कारवाई; ११ दुकाने तपासणीच्या फेऱ्यात August 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित औषधे विकणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने आतापर्यंत ११ मेडिकल दुकानांवर कारवाई करत त्यांच्या परवान्यांची रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पूरपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क; पूरपरिस्थिती अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव कार्य सुरु August 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ढगफुटी व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली असून काही…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांनी विष्णुपूरी प्रकल्पाला भेट देवून केली पाहणी August 17, 2025 Kanthak Suryatal • नदी काठच्या ग्रामस्थांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन • पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा कार्यरत नांदेड:- जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली…
नांदेड महत्वाच्या बातम्या पूराचे पाणी ओसरेपर्यंत पुलावरुन अथवा नदीच्या पाण्यातून वाहतूक करू नये-तहसीलदार वारकड August 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- नांदेड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यामुळे नांदेड – मालेगाव रस्त्यावरील पासदगाव येथील पुलावरून तसेच निळा – एकदरा रस्त्यावरील…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीने नांदेडकर मंत्रमुग्ध August 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाची अनोखी पर्वणी मिळाली. शास्त्रीय संगीतातील उदयोन्मूख असलेल्या या गायकाने नांदेडकरांना शास्त्रीय संगीताची प्रदीर्घ आलापी,…
नांदेड महत्वाच्या बातम्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा August 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड– केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता, संस्थेचे महानिरीक्षक आणि प्राचार्य ख्वाजा सजनुद्दीन यांनी क्वार्टर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये उद्या ‘इंद्रधनू २०२५’ तृतीयपंथी सांस्कृतिक महोत्सव August 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड : –महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व सप्तरंग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंद्रधनू २०२५’ हा तृतीयपंथी विशेष सांस्कृतिक महोत्सव रविवार १७ ऑगस्ट २०२५…
नांदेड महत्वाच्या बातम्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत दर्जा द्या; संजय कौडगे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांना निवेदन August 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- राज्य शासनाने २०२३ मध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून यावेळी ५० कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. या अनुदानाचा लाभ केवळ ओबीसी प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळाला…