Category: नांदेड

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

*अधिकाधिक मंडळांनी सहभागी होण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे आवाहन* नांदेड: –राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.…

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारुती शिकारे यांचा दौरा

नांदेड– महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारुती शिकारे हे 24 व 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील गवंडी, बेलदार या…

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

नांदेड :– जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध सामाजिक संस्थांच्यावतीनेही मदतीचा ओघ पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी सुरू आहे.…

चोरटी बैल वाहतुक करणारी गाडी पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-एका चार चाकी गाडीमध्ये तिन गोवंश जातीचे बैल कु्ररतेने कोंबून चोरटी विक्री करण्यासाठी जात असतांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही गाडी पकडली आहे. पोलीस अंमलदार संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19…

औषधी दुकानावर विशेष पथकाची कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-अन्न व औषधी प्रशासन व पोलीसांच्या विशेष पथकाने मेडिकल दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशा येणाऱ्या गोळ्या विक्री करतांना कौठा, वाजेगाव, विष्णुपूरी येथे तपासणी करून तिन मेडिकल दुकांनावर कार्यवाही केली आहे. दि.18…

नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत ; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

नांदेड- जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली असता मदत व बचाव करण्यासाठी भारतीय सैन्य दलास पाचारण करण्यात आले होते. बचाव कार्य पूर्ण…

उत्तर प्रदेशमध्ये दरोडा टाकणारे नांदेडमधील तिन गुन्हेगार घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस नांदेडमध्ये

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात खून, दरोडा या गुन्ह्यांमध्ये तुरूंगात अससलेल्या तिन आरोपींना उत्तर प्रदेशमध्ये घेवून जाण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातील जालोन जिल्ह्याच्या कालपी पोलीस ठाण्याचे पोलीस नांदेडमध्ये आले आहेत. सन 2024 मध्ये नांदेडच्या…

शिवसेना नेता, स्पा मालकाचा व्यवस्थापकासह अटकपुर्व जामीन अर्ज नामंजुर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या भाग्यनगर पोलीसांनी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवसेना नेता मालक असलेला स्पा सेंटरवर धाड टाकली. त्या ठिकाणी पाच जण महिलांकडून अभद्र व्यवहार करायला लावत होते असा आरोप त्या लोकांवर आहे.…

समाजसेवक, जुगार अड्डा चालक शफी बिल्डरसह तिन जणांना चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी व्हाईट कॉलर म्हणून जगणाऱ्या एका समाजसेवकाचे सत्य शोधून काढले आणि चोरीच्या पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली. आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या संदर्भाने या समाजसेवकाला पोलीस…

पाच पोलीस उपअधिक्षकांना एका वर्षाची मुदतवाढ

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने पाच पोलीस उपअधिक्षकांना त्यांच्या सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे आदेश निर्गमित केेले आहेत. राज्य शासनाच्या गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार पोलीस…

error: Content is protected !!