Category: नांदेड

हिंदु धर्मांच्या सणांची टिंगल करणारा “नमस्ते नांदेड’चा विदुषक स्वत:ला पत्रकार म्हणतो

सामाजिक कार्यकर्ते ओम बंडेवार यांनी भारदस्त शब्दात घेतला समाचार नांदेड(प्रतिनिधी)-जगात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांना आपल्या शब्दांच्या माळेत पेरुन त्या घटना जनतेसमोर पोहचविण्याचे काम पत्रकारंाचे असते. परंतू नांदेडमधल्या “नमस्ते नांदेड’…

राज्य सरकार असंवेदनशील; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे . महापुरात सामान्य नागरिक मरत असताना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नांदेडचे नेते लंडनमध्ये मजा करत होते. त्यामुळे या…

नांदेड विमानतळ बंद; पुढील एक महिना उड्डाणे स्थगित

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड विमानतळाची धावपट्टी अति पावसामुळे खराब झाल्याने, आजपासून (२२ ऑगस्ट) विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील किमान एक महिन्यापर्यंत नांदेडहून कोणतीही विमान सेवा सुरू होणार नाही, तसेच…

कंधार तालुक्यात दरोडा

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील एका तांड्याच्या रस्त्यावर पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला जबर मारहाण करून त्याच्या खिशातील 40 हजार रुपये बळजबरीने लुटल्याप्रकरणी कंधार पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. धोंडीबा नामदेव राठोड…

तरोडा महालक्ष्मी मंदिरात चोरी; गोकुंदात घरफोडले; लोहा येथे ऍटोच्या डिक्कीतून 1 लाख 61 हजार रुपये चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-तरोडा येथील लक्ष्मीमाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील 1 लाख 35 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. गोकुंदा, किनवट येथील एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 41 हजार 606 रुपयांचा…

..नाही तर हसनाळ गावात 300 प्रेत उचलावे लागले असते

नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑगस्ट रोजी लेंडी धरणामुळे त्रासात असलेल्या आणि पुर्नवसन न झालेल्या हसनाळ गावातील जवळपास 300 लोकांनी मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. पण 2200 कोटी रुपयांचा प्रकल्प पुर्ण करून त्यातील कमिशन…

अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य कडून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मरणपावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण

नांदेड– दिनांक २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य या साहित्य संस्थेची मासिक बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठक ही साहित्य मंडळाचे सदानंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली…

सप्टेंबर वेतन 26 ऑगस्ट रोजीच मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-गणेशोत्सव लक्षात घेता सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे वेतन 26 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जारी केले आहे. दि.27 ऑगस्ट पासून यंदाचा गणेशोत्सव समारंभ…

रा.रा.पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना इतर परिक्षा देण्यासाठी परवानगी मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-अनेक पोलीस एकदा पोलीस दलात आल्यानंतर सुध्दा दुसऱ्या विभागाच्या परिक्षा देतात. पण यामध्ये बेशिस्त वर्तन होते. म्हणून राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी परिक्षासाठी परवानगी द्यावी…

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे काम अतुलनीय; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

नांदेड – जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी मदत व बचाव करण्यासाठी नांदेड येथे मागील दोन महिन्यांपासून तैनात असलेली…

error: Content is protected !!