Category: नांदेड

तीन दिवसांसाठी येल्लो अलर्ट

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २६,२७ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.…

विहार परिसरात अवैध दारु विक्री बंद करा-मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील डॉ.आंबेडकरनगरमध्ये अवैध दारु विक्री व्यवसाय सुरू असल्याबाबत पोलीस निरिक्षक शिवाजीनगर यांना सचिन वायवळे यांनी अर्ज दिला आहे. सचिन नंदकुमार वायवळे यांनी दिलेल्या अर्जानुसार डॉ.आंबेडकरनगरमधील त्रिरत्न बुध्द विहाराजवळ राजू आनंद…

प्रेमाच्या किंमतीवर ऑनर किलिंग – मुलगी आणि प्रियकराला विहिरीत फेकले!

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने पती नसलेल्या युवकासोबत संबंध ठेवले, हे समजल्यावर संतप्त झालेल्या वडिलांनी तिचा व तिच्या प्रियकराचा निर्घृण…

नांदेडला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करा; गणेश अण्णा तादलापूरकर यांची मागणी.

नांदेड- उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जाण्यासाठी मोठा वेळ लागत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी नांदेड शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे…

गुरुद्वारा चौकातील निकामी पुल काढण्यासाठी खर्च होणार लाखो रुपये

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा चौकात तयार करण्यात आलेला 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा पादचारी पुल आता पाडून टाकण्यासाठी नवीन निविदा तयार होत आहे. या पुलापासून कोणालाच उपयोग नव्हता. गुरुद्वारा चौक येथे एक पादचारी…

नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड:- मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर…

गाडी टायरवर फायरींग तरी आरोपी फरार

नांदेड(प्रतिनिधी)-पाहिजे असलेल्या यादीतील आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी काल रात्री गोळीबार केला. परंतू गोळीबार झाल्यानंतर सुध्दा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. या आरोपीने गाडी पळवितांना पोलीस अंमलदाराला गाडीने धक्का…

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा

नांदेड – राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार…

जिल्हाधिकाऱ्यांनी किनवट तालुक्यातील गावांमध्ये भेट देवून पीक नुकसानीची केली पाहणी

नांदेड – मागील आठवडयात नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस व अतिवृष्टी होवून अनेक हेक्टर शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट तालुक्यातील अनेक गावांना पुराचा…

कंधार, उस्माननगर आणि नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू विरुध्द कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण, उस्माननगर आणि कंधार पोलीसांनी अवैध वाळू उत्खन्न आणि वाहतुक करणाऱ्यांविरुध्द जबर कार्यवाही करत 85 लाख 87 हजार रुपयांच्या गाड्या आणि के्रन जप्त केल्या आहेत. उस्माननगर पोलीसांनी दिलेल्या…

error: Content is protected !!