नांदेड महत्वाच्या बातम्या खुन करणाऱ्याला जन्मठेप August 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीचा खून झाला. त्याच्यासोबत भांडण करतांना काही वेळापुर्वी पाहणारा व्यक्ती आणि असाच एक शेवटच्या नजरेतील व्यक्तीच्या दुसऱ्या साक्षीच्या आधारावर पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश नांदेड यांनी एका 25 वर्षीय युवकाला…
नांदेड महत्वाच्या बातम्या तथ्यांऐवजी थरार? – तिरुपती एक्स्प्रेसमधील चोरीचे दरोड्यात रूपांतर;पत्रकारांनी घडवलेला प्रकार August 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- – गणेश चतुर्थीच्या सूर्योदयापूर्वी रात्री नांदेडहून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या १७४१७ क्रमांकाच्या तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याच्या बातम्या काही वर्तमान पत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाचा जोर; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर August 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- गणपती बाप्पाच्या आगमनानंतर नांदेडमध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हराळी, आघाडा, केळीची पाने आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या आरक्षण घेतल्याशिवाय आता परतणार नाही मराठा सेवकांचा निर्धार! August 27, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी): मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलनाचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना दि.26…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ शेख मोहम्मद वखियोद्दीन यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर August 27, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर( प्रतिनिधी )–अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ शेख मोहम्मद वखियोद्दीन यांनी मराठवाड्यातून प्रथमच शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ‘राष्ट्रपती पुरस्कार’प्राप्त करून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे…
नांदेड महत्वाच्या बातम्या गणेश चतुर्थीच्या पावसाळी शुभमुहूर्तावर ‘बाप्पा’चे उत्साहात स्वागत; नांदेड शहर गजरात दुमदुमले August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,( प्रतिनिधी)–आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. याच शुभदिनी गणपती बाप्पांचे आगमन होते आणि पुढील दहा दिवस संपूर्ण जगात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. यंदाच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी, सूर्योदयापूर्वीच पावसाने हजेरी लावली. सकाळपासून…
नांदेड महत्वाच्या बातम्या धर्माच्या स्वातंत्र्यावर गदा? गुरुद्वारा अध्यक्षपदावरून सरकारला कोर्टाची तंबी August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- येथील सचखंड हजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम 1956 मध्ये राज्य सरकारने 2015 मध्ये कलम 11 मध्ये दुरुस्ती करून गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्ष निवडीचा अधिकार स्वतःकडे घेतला. या दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या पर्यावरणपूरक व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले August 26, 2025 Kanthak Suryatal नदीच्या पात्रात विसर्जन न करता कृत्रिम तलावात विसर्जन करावे गणेशोत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा करा नांदेड – उद्यापासून गणपती उत्सवास प्रारंभ होत असून, यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व डीजे मिक्स करण्यावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे- अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन August 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी भाविकांना दिला जाणारा प्रसाद स्वच्छ व सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक त्या खबरदारी घेणे बंधनकारक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले…
नांदेड महत्वाच्या बातम्या “वंदे भारत’मुळे मराठवाड्याच्या विकासाला नवीन गती-मुख्यमंत्री August 26, 2025 Kanthak Suryatal खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे यांनीही दाखवली हिरवी झेंडी नांदेड (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे ही आता कात टाकत आहे. अंतरराष्ट्रीय दर्जाची वंदे भारत ही रेल्वेगाडी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून…