नांदेड महत्वाच्या बातम्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ; विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये ऑनलाईन पोर्टलवर सेंड बॅकद्वारे त्रुटींची पूर्तता करता येत नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी समाज कल्याण आयुक्त, पुणे यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिका प्रभाग रचनेवर सोमवारी दोन आक्षेप दाखल September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीची तयारी निवडणुक विभागाने सुरू केली. यात आता नवीन प्रभाग रचना तयार केली जाणार असून या रचनेबाबत काही आक्षेप असतील तर लेखी स्वरुपात दाखल करावे असे जाहीर केल्यानंतर…
नांदेड महत्वाच्या बातम्या लबैक रसुल अल्लाह लबैक च्या घोषणांचा निनाद गुंजला September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लबैक रसुल अल्लाह लबैक या घोषणांनी आज नांदेड शहरात ईद -ए-मिलादुन्नबीची मिरवणूक अर्थात जुलूस-ए-मोहम्मदी अत्यंत उत्साहात पार पडली. मुस्लिम बांधवांनी श्री गणेश सोहळ्याच्या निमित्ताने ही पाच तारखेची मिरवणूक आठ तारेखला…
नांदेड महत्वाच्या बातम्या गणेश विसर्जनाच्या दिवशी गाडेगाव येथे वाहुन गेलेल्या दोन पैकी एका युवकाचे प्रेत सापडले September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गणेश विसर्जनाच्या दिवशी गाडेगाव जवळ आसना नदी पात्रात बुडालेल्या दोन युवकांपैकी एकाचे प्रेत त्रिकुट गावाजवळ नदी पात्रात सापडले आहे. अद्याप अजूनही दुसऱ्याचा शोध सुरू आहे. दि.6 सप्टेंबर 2025 रोजी सर्वत्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या आरोपीचे अटक फार्मवरील वेळ आणि स्थानिक गुन्हा शाखेने दिलेल्या रिपोर्टवरील अहवालाची साखळी जुळत नाही; एएसआयच्या विभागीय चौकशीचे न्यायालयाने दिले आदेश September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फौजदारी प्रक्रिया संहितामधील कलम 41(अ) आणि 50 ची पुर्तता न करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश हदगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या प्रकरणी एएसआयने जिल्हा न्यायालयात अपील सादर…
नांदेड महत्वाच्या बातम्या गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी व भाचीवर काळाचा घाला September 7, 2025 Kanthak Suryatal ट्रकच्या धडकेत दोघींचाही मृत्यू, पुण्याच्या भोसरीतील घटना नांदेड(प्रतिनिधी)–श्री गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी व भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे दि.6 रोजी रात्री दहाच्या सुमारास…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्याचे शहरातील प्रवास मार्ग तपासून नागरीकांनी आपले नियोजन करावे September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी या या उत्सवाच्या संबंधांची मिरवणूक 5 सप्टेंबर ऐवजी 8 सप्टेंबर रोजी काढण्यासाठी मान्यता दिली. कारण 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होते. म्हणून असे घडले. उद्या दि.8 सप्टेंबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) –भारतीय पिढीगत शोषित संघटना, जिल्हा नांदेड तर्फे आयोजित व भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण…
नांदेड महत्वाच्या बातम्या राहुल गांधी विदेश यात्रेवर पण पोटदुखी भारतीय जनता पार्टीला September 7, 2025 Kanthak Suryatal भारतीय जनता पार्टी सध्या विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या मते किंवा कार्यक्रमांवर घेरण्याऐवजी, त्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींची दोन छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल…
नांदेड महत्वाच्या बातम्या वजीराबाद पोलिसांनी ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन केले September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील एक महिन्यापासून पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार नियोजनात व्यस्त होता. अनेक बैठका, अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तयारी यामुळे पोलिसांचे वेळापत्रक ताणले गेले होते.…