Category: नांदेड

शहाजी उमाप यांची बदली झाली नाही पण पंढरी बोधनकर यांना पुन्हा लिंबगाव ठाण्यातच नियुक्ती;नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षक नाहीत काय?

नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची बदली १४ ऑगस्टपूर्वी होणार असल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उमाप यांना बदली झालीच नाही पण सहायक पोलीस निरीक्षक पांढरी बोधनकर यांना…

श्री गणपती विसर्जन सोहळ्यात विघ्न;गाडेगावचे दोन युवक पाण्यात बुडाले ;अद्याप सापडले नाहीत

नांदेड,(प्रतिनिधी)-काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणरायांचे विसर्जन समाप्त झाले पण या विसर्जनात एक विघ्न सुद्धा गाडेगावच्या उबाळे कुटुंबीयांना आले. गोदावरी नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले अनुक्रमे 17 आणि 18 वर्षाचे…

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात सुरू आहे श्री गणेश विसर्जन

नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… या घोषणेने नांदेड शहर दणाणले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेले श्री. गणेश विसर्जन वृत्त लिहिपर्यंत सुरू आहे. सांगण्यात आले की, गणेश विसर्जनाचा सोहळा…

मराठा समाजासाठी काढलेला जीआर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचे राजकारण-ओबीसी नेते शब्बीर अन्सारी

नांदेड(प्रतिनिधी)-1980 पासून इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची लढाई सुरू असून महाराष्ट्र शासनाने काल काढलेला जीआर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी काढला आहे असे ओबीसी नेेते तथा तहरीक-ए-औकाफचे अध्यक्ष शब्बीर…

प्रलंबित वक्फ प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अन्यथा चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन शब्बीर अन्सारी यांचा इशारा

नांदेड(प्रतिनिधी)-तहरीक-ए-औकाफच्या वतीने वक्फ बोर्डाकडे 54 प्रलंबित प्रकरणांचे निवेदन देण्यात आले होते. त्यातील सात प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन मिळूनही तब्बल सहा महिने उलटले आहेत. दुर्दैवाने एका प्रकरणाचा अपवाद वगळता उर्वरित…

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त तपोवन बुद्ध भुमी गोळेगाव येथे विविध कार्यक्रम

भंते बोधीधम्मो यांची धम्मदेसना; सुत्रपठन; उपोसत धारकांसह चारीका; दानपारामिता; समता सैनिक दलाचे साप्ताहिक परेड नांदेड (प्रतिनिधी): –जिल्ह्यातील तपोवन बुद्ध भुमी गोळेगाव येथे वर्षावासातील श्रावण पौर्णिमेनिमित्त रविवारी दि. ७ सप्टेबंर रोजी…

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे 13 ते 16 सप्टेंबर कालावधीत एकत्रीकरण

*17 सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी सर्व सेवा सुरळीत* नांदेड:– अर्थमंत्रालय तथा वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत 7 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानूसार, तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण…

नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर 

नांदेड – मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशावरून नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची सन २०२५- २६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार…

पाळज येथील श्री.गणेशाची दर्शन घेवून परतणाऱ्या भाविकांवर कोसळले विघ्न ; अपघातात तीन जणांचा मृत्यू, दोन जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-पाळज येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री गजाननाचे दर्शन घेवून परत आपल्या घरी जाणाऱ्या भक्तांवर विघ्न आले आणि त्यांचे वाहन उभ्या असलेल्या ट्रकला जोरदारपणे धडकले. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात तिन…

एस.टी.गाडी दरीत गेली; 28 प्रवासी जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर ते कर्नाटकातील औरादकडे जाणारी एस.टी.महामंडळाची बस बल्लूर गवंडगाव जवळ दरीत पडली आणि त्यामुळे 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात…

error: Content is protected !!