क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या गर्भपाताचा आरोप करुन डॉ.केसराळेंना खंडणीची मागणी September 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईमधील तीन महिला आणि एक पुरूष नांदेडच्या डॉक्टरांना अडीच लाखांची खंडणी मागत असल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टर साहेबांनी या तिन खंडणीखोरांना दीड लाख रुपये दिलेले आहेत.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी परमेश्र्वर चव्हाण यांची एक वर्षाची वेतनवाढ स्थगित केली September 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी मे-2025 मध्ये पाठविलेल्या कसुरी अहवालाची बारकाईनी तपासणी करून पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण यास संधी देवून अखेर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी कसुरी अहवालातील त्रुटींप्रमाणे सन 2021 ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी September 9, 2025 Kanthak Suryatal *नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन विषयावर चर्चासत्र संपन्न* नांदेड:- भाषाविषयक नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वात समृद्धी जिल्हा असून येथे तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी, बोली भाषा अशा…
नांदेड महत्वाच्या बातम्या 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन September 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनिल गं. वेदपाठक…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्यापासून नांदेड विमानसेवा सुरू September 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-येथील श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ दि.22 ऑगस्ट पासून विमान सेवा बंद करण्यात आली होती. मात्र ही विमानसेवा किती दिवसासाठी करण्यात आली याचे त्यावेळी न सांगितल्यामुळे अनेकांनी अनिश्चित काळासाठी विमानसेवा बंद…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिकेसमोर शुक्रवारी ठाकरे पक्षाचे बोंब मारो आंदोल-मारावारा September 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महापालिकेचा गलथान कारभाराच्या निषेधार्थ नांदेड महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शुक्रवारी 12 सप्टेंबर दुपारी2 वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे. नांदेड महापालिकेचा भष्ट कारभार. दिशाहीन…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूरच्या मागासवर्गीय शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये निघाल्या चक्क अळ्या September 9, 2025 Kanthak Suryatal निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप; विद्यार्थ्यांनी केली तहसीलदार यांच्याकडे तक्रार नांदेड –अर्धापूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातील जेवणात चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वस्तीगृहात…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठा समाजाला आणि कंत्राटदाराला शिवीगाळप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्या भारती पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल September 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- स्वतःला मोठी जहागीरदार असल्याच्या अविर्भावात माजी जिल्हा परिषद सदस्या भारती पवार यांनी एका विद्युत विभागातील कंत्राटदाराला फोनवर अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संबंधित ऑडिओ…
नांदेड महत्वाच्या बातम्या ओबीसी हक्क परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण संपुष्टात आणल्यामुळे ओबीसी हक्क परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाचा ठराव बहुमताने सहमत करण्यात आला. राज्य सरकारच्या ओबीसी विरोधी अन्यायकारक शासन निर्णयाच्या निषेधार्थ…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षक दिनानिमित्त समाजकल्याण विभागातील शिक्षकांचा सन्मान September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड, : –शिक्षक दिनानिमित्य 5 सप्टेंबर रोजी समाज कल्याण कार्यालयात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा शाल पुष्पगुच्छ देवुन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सन्मान…