नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अंमलदार बालाजी सातपुते, त्यांचे बंधू आणि नातलगांनी मारहाण केल्याचे जखमी बालक सांगतो September 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांना मारहाण झाल्याची माहिती दुपारी 3 वाजता प्राप्त झाली. दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गायक अर्जुन पंडित यांचे निधन; जवाहरनगर तुप्पा येथे आज दुपारी अंत्यसंस्कार September 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)- जवाहर नगर, तुप्पा येथील ज्येष्ठ नागरिक जुन्या पिढीचे गायक अर्जुन साळीकराम पंडित पैहलवान यांचे काल दि. १६ रोजी रात्री ९.३० वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. आंबेडकरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आतच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल September 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मागील चार वर्षापासून या -ना त्या कारणाने लांबणीवर पडलेल्या आहेत. पुन्हा या निवडणुका लांबविण्यात याव्यात असा निवडणुक आयोगाने न्यायालयासमोर बाजू मांडली असता न्यायालयाने 31 जानेवारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या मनपाच्या स्थापत्य उपअभियंत्याला दोन दिवस पोलीस कोठडी September 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-28 हजार रुपयंाची लाच स्विकारणाऱ्या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या मनपाचा स्थापत्य उपअभियंत्याला 30 हजारांची लाच स्विकारल्यानंतर अटक September 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कंत्राटी पध्दतीवर नेमणूकीस असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील स्थापत्य अभियंता 30 हजारांच्या लाच जाळ्यात अडकला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. दि.15 सप्टेंबर रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड महापालिका प्रभाग रचनेवर आजपर्यंत 139 आक्षेप दाखल September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)–नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी सोमवारी आक्षेपांचा पाऊस पडला. आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 117 आक्षेप दाखल झाले. आजपर्यंत एकूण 139 आक्षेप दाखल झाले आहेत. नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर September 15, 2025 Kanthak Suryatal शेषराव बापूराव मोरे यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ देण्यात येत असतो. सन २०२५ चा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ हा मुखेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडच्या प्रांगणात…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अंमलदार बालाजी सातपुते जिवघेणा हल्लाप्रकरणातील सत्य जखमी बालकांच्या जबावरून बाहेर येईल September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल दुपारी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचा भाऊ केशव सातपुत यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर रात्री 10 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यामध्ये…