नांदेड महत्वाच्या बातम्या नशामुक्त भारत अभियानानिमित्त नशामुक्तीची शपथ November 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसेच कार्यालयाच्या अधिनस्त शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करुन नशामुक्तीची शपथ घेतली. नशामुक्त भारत अभियानाला ऑगस्ट २०२५…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा November 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा रुग्णालय नांदेड येथे “जागतिक मधुमेह दिन” जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज साजरा करण्यात आला. त्याचबरोबर तंबाखूमुक्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन ; युवक-युवतींना प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन November 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-26 चे आयोजन करण्याचे निश्चित झाले आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या थारा येथे जलतारा, वनराई बंधारा उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ November 18, 2025 Kanthak Suryatal श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना वेग नांदेड- जिल्ह्यातील जलसंधारण बळकटीसाठी राबविण्यात येणाऱ्या जलतारा आणि वनराई बंधारा उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते किनवट तालुक्यातील थारा येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आला. जिल्ह्यासाठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या कंत्राटी कामगारांचे मनपा कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन November 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-बोनस वाटपातील भेदभाव व बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुर्ववत कामावर घ्यावे या व इतर मागण्यांसाठी मराठवाडा न.पा.,मनपा कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने काल दि.17 पासून महापालिका कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषण आणि…
नांदेड सांस्कृतिक कुशीनगर येथील भदंत डॉ. इंदवंश महाथेरो यांची धम्मदेसना बुधवारी November 18, 2025 Kanthak Suryatal श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन; थायलंड धम्मसहलीवरुन परतलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा भव्य सत्कारही होणार नांदेड- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज दि.…
क्राईम नांदेड उच्च शिक्षित युवतीने प्रेम संबंधातून केली आत्महत्या;ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल November 18, 2025 Kanthak Suryatal प्रेमसंबंधांच्या पापछायेत विझली तरुणाईची तेजस्वी ज्योत नवीन नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीणच्या शांत परिसरात शोककल्लोळ उसळवणारी घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित, तेजस्वी भविष्याची स्वप्ने डोळ्यांत भरलेली 27 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात…
नांदेड महत्वाच्या बातम्या नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक; अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल November 17, 2025 Kanthak Suryatal *नामनिर्देशनपत्राची आज होणार छाननी* नांदेड– जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खांबेगाव येथे श्रमदान करुन जलतारा उपक्रमाचा शुभारंभ November 17, 2025 Kanthak Suryatal *जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जावून शेतकऱ्यांशी साधला संवाद* नांदेड– जिल्ह्याला एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित आहे. या जलतारा उपक्रमाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील खांबेगाव येथे…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक November 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित…