Category: नांदेड

मातोश्री गोदावरीबाई गजभारे यांचे निधन

नांदेड –नांदेडच्या भीमघाट परिसरातील जेष्ठ नागरिक आमचे स्नेही पत्रकार विकास गजभारे यांच्या मातोश्री स्मृतीशेष गोदावरीबाई बळीरामजी गजभारे (वय-८० वर्षे) यांचे १८ जानेवारी रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर सोमवार…

हिंद-दी-चादर’ जागतिक पातळीवरील ऐतिहासिक सोहळा ठरावा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माध्यमांनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड :- नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा “हिंद-दी-चादर” हा कार्यक्रम केवळ मराठवाडा किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित…

महापालिकेतील सत्ता-समीकरणे : भाजपचा विजय आणि चव्हाणांची रणनीती  

भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकावला, हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र हे चित्र जितके सरळ दिसते, तितके ते सोपे नाही. कारण शिवसेना…

नांदेड जिल्ह्यात ‘बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यास सुरुवात

नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन नांदेड – बालविवाह मुक्त भारत, महाराष्ट्र आपला संकल्प १०० दिवस अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नांदेड…

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची भेट

हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत दिली माहिती नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि.…

एसटी डेपो नांदेड आगार येथे इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरूवात

नांदेड – इंधन बचतीचे महत्व व त्यासंबंधी कष्टकरी-कामगार कर्मचाऱ्यामध्ये व्यापक जनजागृती करून इंधन बचत ही काळाची गरज असून इंधन बचत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे दरवर्षी अनेक उपक्रम…

नांदेडकरांनी उधळले गुलालासोबत निळा आणि हिरवा रंग

एमआयएमची मुसंडी, वंचितने प्रथमच उघडले खात नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचा 7/12 अशोक शंकरराव चव्हाण यांच्याच नावे असल्याचे पुन्हा एकदा नांदेडकरांनी सिध्द करून दाखवले. खा.अशोक चव्हाण जिथे जातील तिथे नांदेडकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे…

अभिनंदन .. अभिनंदन .. अशोक चव्हाण साहेब 

सत्ता आली, जबाबदारी येणार कधी? नांदेड महानगरपालिका आणि एकपक्षीय राजकारणाचा धोका नांदेडमध्ये सत्ता एकाची, करांचा बोजा साऱ्यांचा हा विजय नेमका कोणाचा? भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता महानगरपालिकेवर आली, हा निर्णय…

महानगरपालिकेत लिपीक सांभाळतो जनसंपर्क विभाग

नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणी कक्षात जाण्यासाठी अनेक पत्रकारांनी अर्ज दिले. पण तेथील जनसंपर्क अधिकाऱ्याने त्यांना दाखवलेल्या वृत्तीमुळे पत्रकारांची निराशा झाली. महानगरपालिका आयुक्त तरी चांगले बोलतील. पण…

महापालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा ; 61 टक्के मतदान

उद्या मतमोजणी,पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घ कालावधीच्या नंतर महानगरपालिका निवडणुकीचा मुहूर्त न्यायालयाच्या आदेशानंतर 15 जानेवारी रोजी काढण्यात आला आणि राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नांदेड महानगरपालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत अनेक…

error: Content is protected !!