क्राईम नांदेड बनावट फोन कॉलद्वारे नांदेडच्या नागरिकाची २४.५० लाखांची फसवणूक August 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील आनंदनगर परिसरातील एका ५२ वर्षीय नागरिकाची बनावट फोन कॉलद्वारे तब्बल २४ लाख ५० हजार ८१६ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात…
क्राईम माळाकोळी येथे विरोधकांना मदत केल्याच्या संशयातून मारहाण; ५० हजारांचा ऐवज लंपास August 25, 2026 Kanthak Suryatal माळाकोळी (प्रतिनिधी) – लोहा तालुक्यातील मौजे हानमंतवाडी येथे विरोधी पक्षातील लोकांना मदत करत असल्याच्या संशयातून दोघांनी एका व्यक्तीस शिवीगाळ करून चाकूने मारहाण केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या…
क्राईम बिलोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात;१ लाख ७३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त August 24, 2026 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बिलोली पोलिसांनी कासराळी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या…
क्राईम हिमायतनगरात हातातील रोकड हिसकावली; लोह्यात घरफोडीत २.९५ लाखांचा ऐवज लंपास August 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, हिमायतनगर येथे हातातील एक हजार रुपयांची रोकड हिसकावून नेण्यात आली, तर लोहा तालुक्यातील सुभाषनगर येथे घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व…
क्राईम नांदेड एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद; दोघांना रंगेहात अटक August 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील वसंतराव नाईक पुतळ्याच्या मागील मोकळ्या जागेत एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना शिवाजीनगर गुन्हेशोध पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच…
क्राईम नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या तीन घटना; दीड लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास August 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नांदेड ग्रामीण आणि भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच विद्युत मोटार, केबल…
क्राईम सिमेंट व गजाळीवर मोठी ऑफर असल्याचे सांगून १९ लाखांची फसवणूक August 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – सिमेंट व गजाळीवर मोठी ऑफर सुरू असल्याचे खोटे आश्वासन देत एका व्यक्तीकडून तब्बल १९ लाख रुपये आरटीजीएसद्वारे खात्यावर जमा करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड शहरातील यशोविहार…
क्राईम प्रेमप्रकरणाच्या रागातून खून; मुखेड पोलिसांची पाच तासांत तिघांना अटक August 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा राग मनात धरून मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात ६० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्री घडली. या गंभीर प्रकरणातील तीन…
क्राईम शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल August 20, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)- येळेगाव येथे पोलिसांच्या तपासात दबाव आणण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी…
क्राईम मुदखेडमध्ये भरदिवसा घरफोडी; ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास August 20, 2026 Kanthak Suryatal मुदखेड (प्रतिनिधी)- शहरातील व्यंकटेशनगर परिसरात भरदिवसा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी…