Category: महत्वाच्या बातम्या

विवाहितचा खून करून तिचे प्रेत नष्ट करणाऱ्या नवरा आणि सासुला जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2014 मध्ये लग्न झाल्यानंतर सेनापतीच्या मुलीचा खून करणाऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी जन्मठेप आणि 20 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम सेनापतीला देण्याचे आदेश न्यायाधीश सी.व्ही.मराठे…

लाच मागणी करणाऱ्या गुलाब मोरेचे वास्तव्य आता तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला 20 हजारांची लाच मागणी करणाऱ्या गुलाब श्रीधरराव मोरे यास विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 11 एप्रिलपर्यंत वास्तव्यासाठी तुरूंगात पाठविले आहे. शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा शासकीय…

आता तुम्हाला मनासारखे जीवन जगण्याची संधी-श्रीकृष्ण कोकाटे; आज आठ पोलीस सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस उपनिरिक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, चार पोलीस अंमलदार आणि एक महिला पोलीस अंमलदार यांना निरोप देतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोेकाटे…

ऍटोत विसरलेला हिरांचा हार पोलीसांच्या मदतीने परत मिळाला

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी मेहनत केल्यानंतर एका प्रवाशाचा ऍटो विसरलेला 4 लाख रुपयांचा ऐवज त्यांना परत देण्यात आला आहे. प्रवाशांनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह नांदेड जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहे.…

बनावट सुर्य छाप तोटा बनविण्याचा कारखाना पोलीसांनी पकडला ; एकाला पोलीस कोठडी तीन फरार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी बनावट तंबाखु आणि त्याचे साहित्य असा 19 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या अखत्यारीतील विशेष पथकाने 29 मार्च…

नांदेडमध्ये शनिवारी दोन अर्ज दाखल ; आतापर्यंत एकूण ३ अर्ज दाखल

*शनिवारपर्यंत ८४ अर्जांची कक्षातून उचल* नांदेड : -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज शनिवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एक व आज शानिवारी २ असे…

दुसरे निवडणूक खर्च अधिकारी नांदेडमध्ये डेरेदाखल

विविध विभागांचा आढावा ; खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड : -नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त दुसरे वरिष्ठ सनदी अधिकारी निवडणूक खर्च अधिकारी मगपेन भुतिया यांचे रात्री उशिरा आगमन झाले आज…

निवडणूक खर्च निरीक्षकांची एमसीएमसी कक्षाला भेट

*जाहिरात व पेडन्यूज खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन* *पेडन्यूज स्वरूपात सारख्या बातम्या आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश* नांदेड, : -लोकसभा निवडणुकीमध्ये जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची माहिती नियमितपणे खर्च विभागाला सादर करणे, न्यूज…

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घ्या : अभिजित राऊत

*८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रशिक्षण* नांदेड :-प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मोठ्या बांधकामाच्या समोर रस्त्यावर वकिलाने मेव्हण्याला मारहाण केली?

नांदेड, (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका वकिलाने आपल्याच मेव्हण्याला घरगुती कारणासाठी रस्त्यावर जबर मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्याला रोखून पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील कार्यवाही वृत्तलीपर्यंत पूर्ण झाली नव्हती.…

error: Content is protected !!