Category: महत्वाच्या बातम्या

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात अळ्या

नांदेड-आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रम शाळेतील हा प्रकार आहे. कावेरी गणेश काळबांडे अस या विद्यार्थिनींचे नाव…

महिलेचा खून करून मारेकऱ्याने आत्महत्या केली

नांदेड(प्रतिनिधी)-आज पहाटे वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या एका वस्तीत एका महिलेवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. खून करणाऱ्या युवकाने त्यानंतर लालवंडी ता.नायगाव येथे आपल्याच…

गोडाऊन फोडून विद्युत साहित्य चोरले, रिठ्ठा ता.भोकर येथे घरफोडले, होमगार्ड भरतीसाठी आलेलेल्या युवकाची बॅग चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील 60 हजार रुपये किंमतीचे विद्युत साहित्य चोरून नेले आहे. मौजे रिठा ता. भोकर येथे घरफोडून चोरट्यांनी 70 हजार 800 रुपयांचा…

घरफोडून 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरातील शिवकल्याणनगरमधून अज्ञात चोरट्याने घरफोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असे दोन ठिकाणाहून 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लंपास आहे. मारोती आनंदराव धोंडगे रा.शिवकल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराचे…

डॉ. दीपेश कुमार शर्मा यांचा मोबाईल चोरणारा जेरबंद

नांदेड,(प्रतिनिधी)-26 ऑगस्ट रोजी डॉ. दीपेश कुमार शर्मा यांच्या घरातून 20 हजार रुपयांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला 48 तासात पकडून वजीराबाद पोलिसांनी डॉ. दीपेश कुमार शर्मा यांचा मोबाईल हस्तगत केला आहे. दिनांक…

ग्रामसेवक सुनबाई सासुबाईला दिलेला लाखो रुपयांचा धोका उच्च न्यायालयामुळे वाचला

नांदेड(प्रतिनिधी)-कोविड महामारीमध्ये मरण पावलेल्या नवऱ्याच्या नावाने आलेले लाखो रुपये सुनबाईने आपल्या सासूला न सांगता परस्पर उचलून घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयात हा वाद गेल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस.डी.दिघे यांनी सुनबाईला सासुबाईचा 1/3…

लोहा येथील जुगार अड्‌ड्यावर छापा टाकला तेंव्हा पोलीसांना धमक्या

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे जुगारअड्‌ड्यावर छापा टाकल्यानंतर मी प्रतिष्ठीत नागरीक आहे. माझ्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल, लोहा कोर्टातून खोटे गुन्हे दाखल करील अशी धमकी जुगारामध्ये पकडलेल्या एका व्यक्तीने दिल्या प्रकार घडला…

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटूंबाचे घरफोडून 3 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथील अजमेर येथे गेलेल्या एका कुटूंबाचे बंद घर फोडून चोरट्यांनी त्यातील 3 लाख 49 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. खदीर खान वहिद खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

खा.वसंत चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-खा.वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधी यात्रेला गेल्या एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. मनोहर जळबाजी मोरे रा.किनाळा ता.बिलोली हे 27 ऑगस्ट रोजी खा.वसंत चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात नायगाव येथे…

72 वर्षीय व्यक्तीला 80 हजारांना गंडविले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरातील मोंढा कॉर्नर येथे असलेल्या एटीएम सेंटरमध्ये 72 वर्षीय व्यक्तीला गोडबोलून त्याचे 80 हजार रुपये लांबवल्याचा प्रकार घडला आहे. बळीराम रामन्ना रामदिनवार(72) रा.पेठ आमरापूर ता.देगलूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26…

error: Content is protected !!