महत्वाच्या बातम्या मुखेड तालुक्यात घरफोडले; उमरी तालुक्यात कृषी सेवा केंद्र फोडले; स्वारातीमच्या वस्तीगृहात चोरी September 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील सावरगाव थडी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. मौजे धानोरा(बु) ता.उमरी येथील एक कृषी सेवा केंद्र दुकान फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनैतिक संबंधातून खून दोघांना अटक ;पिंपळढव आंबाडी शिवारातील प्रेत September 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पिंपळढव-आंबाडी घाटाच्या शिवारात सापडलेल्या अनोळखी, जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचा गुंता पोलीसांनी उकलून काढला आहे आणि त्या व्यक्तीला मारुन त्याचा खून करणाऱ्या तेलंगणातील दोघांना ताब्यात घेतले आहे. दि.7 सप्टेंबर रोजी पहाटे पिंपळढव…
महत्वाच्या बातम्या 84 वर्षीय महिलेचा भुखंड 11 जणांनी हडपण्यासाठी बनावट विक्रीखत तयार केले ; गुन्हा दाखल September 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-1974 मध्ये खरेदी केलेल्या भुखंडाचे दोन भाग करून त्याची विक्री केल्यानंतर असे लक्षात आले की, 1979 मध्ये त्या भुखंडाचा अर्धा भाग बनावट दस्तावेजावर विक्री करण्यात आला. तसेच दुसरा अर्धा भाग…
महत्वाच्या बातम्या महादेव मंदिराची दानपेटी फोडली September 11, 2024 Kanthak Suryatal नायगाव(प्रतिनिधी)-मौजे मांजरम ता.नायगाव येथील एका शेतातील महादेव मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी अंदाजे 30 हजार रुपयांचा रक्कम चोरून नेली आहे. सुभाष हवगीराम मंगनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 सप्टेंबरच्या रात्री 9 ते…
महत्वाच्या बातम्या बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक महिलांनी तोडले September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती चौकात 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास एका लहान बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे बनविलेले पदक महिलांनी बळजबरीने तोडून नेले आहे. मिनाक्षी गोविंदवार या महिला छत्रपती चौकात कटलरी व्यवसाय करतात. या…
महत्वाच्या बातम्या खंडणी मागण्यासाठी चार जणांवर गुन्हा दाखल September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-टॅम्पो ट्रव्हर्ल्स चालकाकडून दरमहा हप्ता अर्थात खंडणी द्यावी लागेल असे सांगून त्यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या चार जणांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनजितसिंघ रुपसिंघ रायके यांनी दिलेल्या…
महत्वाच्या बातम्या Интернет-казино Pin-Up Kz вход Онлайн Участвуйте в играх на игровых автоматах Онлайн September 11, 2024 Kanthak Suryatal Статьи по контенту Elysian Empress Sin city Онлайн-казино Видеопокерные автоматы Caesars Электронное казино в Интернете, наслаждайтесь игровыми автоматами онлайн, может быть безопасным способом получить опыт с онлайн-играми, не подвергая риску…
महत्वाच्या बातम्या हैदरबाग येथील एक बंद घरफोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबला September 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका परिसरातील हैदरबाग येथील एक घर 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान बंद होते. या बंद घरामधील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देगलूर नाका परिसरात…
महत्वाच्या बातम्या घरी बसून पैसे कमावण्याच्या नादात महिलेने गमावले 13 लाख 94 हजार 780 रुपये September 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन पध्दतीने 5 दुरध्वनी क्रमांकावर एका महिलेने 13 लाख 94 हजार 780 रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आता 5 मोबाईल धारकांविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला…
महत्वाच्या बातम्या इतवारा उपविभाग आणि इतवारा पोलीसांनी पकडला 58 हजारांचा गुटखा September 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील पोलीस उपविभाग इतवारा येथील पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि इतवारा पोलीसांचे गुन्हे शोध पथक यांनी ईस्लामपूरा भागात एका घरात छापा मारून 58 हजार 277 रुपयांचा गुटखा पकडला आहे.…