Category: महत्वाच्या बातम्या

दोन खंडणीखोरांना अटक

नांदेड(प्रतिनिधी)-खंडणी मागणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने 12 तासात पकडून त्यांना गाजाआड केले आहे. सोहम सुर्यकांतराव खानापुरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 मार्च रोजी डी मार्टजवळ, चाय वे या दुकानाजवळ असतांना…

दोन लाख रुपये चोरणारा चोरटा वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-दिलीपसिंघ कॉलनी, वजिराबाद येथे दि.16 मार्च रोजी सकाळी 11 ते 12 या एका तासात दोन लाख रुपये चोरणाऱ्या एका युवकाला वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडले आहे. दि.16 मार्च रोजी अशोक…

पोक्सो कायद्याअंतर्गत वसमत न्यायालयात 20 वर्ष सक्तमजुरीची जबर शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-ऊस तोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आणि तिच्यासोबत अत्याचार करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला वसमत जिल्हा न्यायालयाने 20 वर्ष सक्तमजुरी अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे. दि.11 मार्च 2022 रोजी हट्टा…

म्यानमार आणि बॅंकॉकच्या भुकंपाकडून लवकरच शिकावे नाही तर भविष्यात हिमालय पर्वत भुकंपाचा केंद्र बिंदू आहे

काल-परवाच म्यानमार आणि बॅंकॉक येथे झालेल्या भुकंपाने त्या देशांनच नव्हे तर जगाला हादरुन टाकले आहे. आतापर्यंत एक हजार लोक मरण पावले आहेत. अनेक जण इमारतींखाली फसले आहेत, जीवंत आहेत. पण…

डॉ.संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड पोहचल्या विट भट्टीच्या पाला वर 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वीट भट्टी वर काम करणारे वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे, वैयक्तिक स्वछता, आरोग्य तपासणी…

कुणाल कामराला अटकपूर्व जामीन

कुणाल कामरा या कॉमेडियनने विडंबन काव्य केल्यानंतर त्या ठिकाणी हल्ला झाला ज्याठिकाणी कार्यक्रम झाला होता. त्यानंतर बरेच शिवसेना नेते त्याच्याबद्दल बोलत होते. काहींनी टायरमध्ये टाकून प्रसाद देण्याचे शब्द सुद्धा सांगितले.…

उन्ह्याच्या कडाक्याने शाळांच्या वेळेत बदल

नांदेड (प्रतिनिधी)- वाढत्या उन्हामुळे शाळांना दुपारी 12 वाजेच्या अगोदर संपविण्याचा निर्धार करत पुणे येथे शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी यांनी सर्व…

मुदखेड तालुक्यात सापडलेल्या मुर्तीची तपासणी अद्याप शासन स्तरावर करण्यात आली नाही

नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा येथे सापडलेली मुर्ती यासंदर्भाने आता वृत्त लिहीपर्यंत तरी शासकीय स्तरावरून काही सांगण्यात आलेले नाही. पण ही मुर्ती सोन्याची आहे, असे सांगितले जात आहे. या…

राज्य शासन आपल्याविरूद्ध आलेल्या बातम्यांची दैनंदिन तपासणी करणार

नांदेड (प्रतिनिधी)- विविध प्रसारमाध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या, वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या, प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत वस्तुदर्शक माहिती सादर करावी असे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाने जारी करून पत्रकारांसमोर नवीन प्रश्न उपस्थित केला आहे.…

मुखेड एसबीआय बॅंकेत चोरी

नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतून एका शेतकऱ्याचे 50 हजार रूपये कोणीतरी चोरट्यांनी चोरले आहेत. नारायण रूपला पवार रा. काळूतांडा ता. मुखेड हे 28 मार्च रोजी 12.28…

error: Content is protected !!