नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अधिक्षकांनी बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांच्या कार्यमुक्तीचा आदेश निर्गमित केला June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी 30 मे रोजी बदल्या केलेल्या सर्वच पोलीस अंमलदारांना रात्री 8 वाजेपर्यंत नवीन बदल्यांच्या ठिकाणी सोडण्याचे आदेश एका बिनतारी संदेशाद्वारे प्रसारीत केले आहे. आदेश अत्यंत उत्तम…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण “राहुल गांधींचा लेख, फडणवीसांचं उत्तर, आयोग गप्प – हीच का पारदर्शक लोकशाही? June 10, 2025 Kanthak Suryatal विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या कथित “निवडणूक चोरी”वर हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये लेख प्रकाशित केला. या लेखातील गंभीर आरोपांना उत्तर देणे हे निवडणूक आयोगाचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या लाच स्विकारणाऱ्या दोन महिला तलाठ्यांना दर शनिवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-16 हजारांची लाच स्विकारणाऱ्या दोन महिला तलाठ्यांना 30 हजारांच्या जात मुचलक्यावर विशेष न्यायालयाने जामीन दिली आहे. पण यासोबत बऱ्याच अटी लावल्या आहेत. त्यामध्ये या दोन महिला तलाठ्यांना दर शनिवारी 11…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पत्नी पिडीत पुरूषांच्या पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पत्नी पिडीत पुरूषांकडून वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा दरवर्षी साजरी करण्यात येते. यावेळी पत्नी पिडीत पुरूषाकडून पिंपळाच्या झाडाची पुजा करून त्याला उलट्या फेऱ्या मारण्यात येतात. पुरूषांवर होणाऱ्या अन्याया विरुध्द आवाज उठवून…
क्राईम महत्वाच्या बातम्या पेनूर ता.लोहा येथे अनैतिक संबंधाच्या कारणातून खून; तिन्ही मारेकरी अटक June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पेनुर ता.लोहा येथे वडील आणि त्यांच्या दोन मुलांनी मिळून एका 35 वर्षीय व्यक्तीचा त्यांच्या घरातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरुन खून केल्याचा प्रकार घडला आहे. सोनखेड पोलीसांनी तिन्ही…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या टेक्सकॉम टेक्सटाईलमध्ये 2 लाख 66 हजार रुपयांची चोरी June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-टेक्सकॉम टेक्सटाईल मराठवाडा लि.या कंपनीत तयार केलेले पोळी साठविण्याचे डबे आणि बॉटलचे 17 बॉक्स, भंगार सामान, वायर बंडल अशा एकूण 2 लाख 66 हजार रुपयांची चोरी झाली आहे. टेक्सकॉमचे मॅनेजर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीचा तपास करीत असतांना एका चोरट्याकडून 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. त्या दुचाकी कोठून चोरल्या याचा शोध सुरू…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात वाचक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अयुब हिराजी शेख यांच्यावर पन्नास हजार रुपये लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, नांदेडच्या विशेष न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ल्यात नागपूरचे सुपुत्र, आयपीएस अधिकारी आकाशराव गिरीपुंजे शहीद June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधि)- छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू असतानाच, ९ जून रोजी सकाळी ११ वाजता माओवाद्यांनी भूसुरुंगाचा भीषण स्फोट घडवून आणला. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या मातीतून घडलेले, नागपूरचे सुपुत्र आणि सुकमा…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण कुंभमेळ्यातील मृत्यू प्रकरण : न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारवर कठोर ताशेरे June 10, 2025 Kanthak Suryatal भारतीय जनता पार्टीची डबल इंजिन सरकारे मंदिर, महाकुंभ या ठिकाणी सुद्धा घोळ करणे सोडत नाहीत. त्यामुळे आता न्यायपालिकेलाही त्यांना फटकार द्यावी लागत आहे. अशीच परिस्थिती प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या मृत्यू…