Category: महत्वाच्या बातम्या

देगलूर शहरात घरफोडले; मुखेड शहरात एमएसईबी कार्यालय फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. एमएसईबी कार्यालय बाऱ्हाळी येथे चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्याील संगणक आणि सुट्टे भाग असा 35 हजार 500 रुपयांचा…

वाळू संदर्भाने मोठी कार्यवाही करणाऱ्या पोलीस निरिक्षकाला नियंत्रण कक्षात नियुक्ती

दुसरी वाळू कार्यवाही करणाऱ्या एपीआयची चौकशी नांदेड(प्रतिनिधी)-दोन अधिकाऱ्यांनी काल वाळू संदर्भाने उत्कृष्ट कामगिरी केली. तरी पण त्यातील एकाची चौकशी लावण्यात आली आणि एकाला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. तसेच…

समाज माध्यमांवर चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चाप

नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या युगात सोशल मिडीयाचा वापर आत्याधिक वाढलेला आहे. त्याचा उपयोग माहितीचे आदान-प्रधान करण्यासाठी, समन्वय आणि संवाद वाढविण्यासाठी आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येतो. सर्वसामान्य जनतेप्रमाणे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुध्दा याचा…

लढणाऱ्या वाघाला बांधून ठेवणाऱ्यांची सत्ता; शत्रू स्पष्ट आहे, धोरण गोंधळात!

विजयाच्या घोषणांआड दडलेली जबाबदारीची पळवाट विरोधी पक्षांच्या दबावानंतर केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर १५ तासांची चर्चा घडवून आणली. मात्र, या चर्चेत सरकारने याआधी उपस्थित झालेल्या प्रश्नांवर किंवा पडद्यामागे घडलेल्या…

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1…

मद्यधुंद चालकाने अनेक गाड्यांना उडवले

नांदेड(प्रतिनिधी)-मद्यधुंद चार चाकी वाहन चालकाने भाग्यनगर कॉर्नर येथे अनेक वाहनांना चिरडले. ही गाडी गंगाखेड तालुक्यातील कोण्या तरी राजकीय नेत्याची आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1.15 वाजता एक अजब अपघात…

विमानतळ पोलीसांनी नांदेड शहरातील दोन आणि तेलंगणा राज्यातील तीन अशा पाच दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी दोन आरोपींकडून 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. त्यातील तीन गाड्या तेलंगणा राज्यातून चोरून आणलेल्या आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस…

जागतिक अवयवदान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)- जागतिक अवयवदान निमित्त 3 ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील आयटीआय परिसरातील महात्मा फुले पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी…

घराकडे तोंड करून लघवी केल्यानंतर मारहाण करणाऱ्याला कंधार न्यायालयाने ठोठावली शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-घराकडे पाहुन लघवी का करतोस असे विचारल्यानंतर त्यांना मारहाण सोबत कुटूंबियांना मारहाण करणाऱ्यांना लोकांना मारहाण करणाऱ्यापैकी एकाला कंधार येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी के.एस.खंदारे यांनी एक वर्ष साधी कैद आणि 5…

हिमायतनगरमध्ये 1 लाख 26 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे बंद असलेले घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. मौजे शिबदरा ता.हिमायतनगर येथील संजय दत्तलाल…

error: Content is protected !!