Category: महत्वाच्या बातम्या

मोकली ता.धर्माबाद येथील कुटूंबाला देवदर्शन महागात पडले

नांदेड(प्रतिनिधी)- मौजे मोकली ता.धर्माबाद येथे एका कुटूंबियांना देवदर्शन अत्यंत महागात पडले आहे. चोरट्यांनी त्यांचे घर फोडून त्यातून 1 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शेषराव विठ्ठलराव वारले (63)…

युवतीला त्रास देणाऱ्या युवकाविरुध्द 18 तासात दोषारोपपत्र दाखल; नांदेड ग्रामीण पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-एका पिडीत युवतीचे दोषारोपपत्र 18 तासात न्यायालयात सादर करून नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक आदर्श उभारला आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने 24 जून 2025 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार…

उस्माननगर पोलीसांनी अल्पवयीन बालिका आणि तिला पळवून नेणारा आरोपी शोधला

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या 26 वर्षीय युवकाला कासारवाडी ता.सिन्नर जि.नाशिक येथून पकडून आणले आहे. हा गुन्हा 1 एप्रिल 2025 रोजी दाखल झाला होता. यावेळी उस्मानगर पोलीस ठाण्यात कोणी…

श्रीराम मंदिराचे महंत श्री राम शरणदासजी यांचे वैकुंठवास

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील जुना मोंढा भागात असलेल्या श्री राम मंदिर येथील महंत श्री.श्री.108 महंत श्रीराम शरणदासजी गुरू रामदासजी महाराज(बैरागी) आज दि.25 जून रोजी वैकुंठवासी झाले.असंख्य भक्तांसमोर त्यांना आज रामघाट येथे शेवटचा…

हिमायतनगरच्या पोलीस अंमलदाराची नांदेडमध्ये जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी शहरातील दत्तनगर भागात ओव्हरब्रिजवळ, एमआरएफ शोरुमच्या बाजूला तीन जणांकडून डोडा हा अंमली पदार्थ पकडला आहे. हिमायतनगरमध्ये नियुक्तीस असलेला पोलीस अंमलदार राजदिपसिंघ यांच्या विशेष मेहनतीने हा डोडा पदार्थ पकडण्याचा…

विश्वनेते कोण असावेत, याचे जिवंत उदाहरण–आयतुल्ला खोमेनी

आजच्या जागतिक परिस्थितीत, इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला खोमेनी यांचे आभार मानणे संपूर्ण जगासाठी आवश्यक झाले आहे. कारण त्यांनी केवळ इराणसाठीच नव्हे, तर अमेरिकेच्या जुलमाला कंटाळलेल्या प्रत्येक राष्ट्रासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी लढा…

1 जुलै रोजी जिल्हा परिषदेत कृषी दिनाचे आयोजन

नांदेड :- माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 जुलै 2025 रोजी जिल्हा…

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण

नांदेड – नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे वर्ष 2025 ते 2030 साठी आरक्षण सोडत 1 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात…

खोमेनी यांच्यावर हल्ल्याचा संशय: एक गुप्त कट?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र काही वेळातच इस्रायलने हा करार भंग करून पुन्हा इराणवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इराण…

विभागीय वाहतुक अधिकारी 7 हजारांच्या लाच मागणीत अडकला

नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय चौकशीमध्ये शिक्षा कमी करून दिल्याचा मोबदला अर्थात लाच आणि ती सुध्दा 7 हजार रुपये मागणी करणाऱ्याला विभागीय वाहतुक अधिकारी लक्ष्मीकांत गवारे विरुध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

error: Content is protected !!