नांदेड महत्वाच्या बातम्या उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव…
नांदेड महत्वाच्या बातम्या देशासाठी मध्यस्थी अभियानास प्रारंभ July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच वेळी देशासाठी मध्यस्थी हे अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड येथे 1 जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गं. वेदपाठक यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची त्रैमासिक बैठक, जिल्हा समुदाय संसाधन समूह बैठक, जिल्हा एचआयव्ही-टीबी समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र हेमंत खंडेलवाल यांची मध्य प्रदेश भाजप अध्यक्षपदी नियुक्ती July 3, 2025 Kanthak Suryatal मध्य प्रदेशातील बैतूल येथील हेमंत विजय खंडेलवाल यांची भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) मध्य प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते संघनिष्ठ असून, मुख्यमंत्री मोहन यादव यांना प्रशासन चालवताना त्रास होऊ…
महत्वाच्या बातम्या लेख कधी कधी या युगात देव पण मरण पावतो… July 3, 2025 Kanthak Suryatal या आधुनिक युगात, जेथे विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसिद्धी आणि शक्तीला देवत्व समजले जाते, तिथे खरे देवत्व हरवून जाते. एक काळ असा होता की लोक देव म्हणून मानवाच्या रूपातील सत्पुरुषांना मानायचे. पण…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलीस परिक्षेत्रात 6 कोटी 93 लाख 60 हजार 364 रुपयांचा मुद्दमाल जप्त; 30 दिवसातील कार्यवाही July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड परभणी, हिंगोेली आणि लातूर या चार जिल्ह्यातील पोलीसांनी जून महिन्यात अवैध व्यवसायीकांविरुध्द 2017 गुन्हे दाखल करून 2316 व्यक्तींना आरोपी केले…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण ₹4.80 लाखाचं ओझं: प्रत्येक भारतीयावर प्रगतीचा बोजा;खांद्यावर नांगर, आणि आकड्यांत विकास! July 3, 2025 Kanthak Suryatal भारताची आर्थिक “प्रगती”: कर्जाच्या खांद्यावर उभारलेले स्वप्न? आज भारताच्या प्रत्येक नागरिकावर सरासरी ₹4.80 लाख कर्ज आहे. मागील दोन वर्षांत या आकड्यात २३ टक्के वाढ झाली आहे. 2023 मध्ये हे कर्ज…
नांदेड महत्वाच्या बातम्या आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 02 जुलै 2025 रोजी दुपारी 12:31 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 02 जुलै व 06 जुलै 2025 या दोन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट…
नांदेड महत्वाच्या बातम्या नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- शहरातील विविध भागातील औषधी दुकानांच्या तपासणी करून अशा औषधांची, गोळयांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश नुकतेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले होते. नांदेड…