Category: महत्वाच्या बातम्या

वडिलांच्या प्रेमाला सुनीधीचा आवाज, श्रेयसचं संगीत आणि अरविंदची शब्दरचना — ‘का रे बाबा’ फादर्स डेवर हृदयस्पर्शी भेट!”

*Father’s Day* निमित्त ‘अवकारिका ’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित! सुनिधि चौहानच्या सुमधुर आवाजात श्रोत्यांची मनं जिंकणारे गीत वडिलांच्या दिवसाचे औचित्य साधत ‘अवकारिका ‘ या आगामी मराठी चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच…

आरबीआयने व्याजदरात कपात केली आहे – त्याचे परिणाम काय?

रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नुकतेच रेपो दरात अर्धा टक्क्याची कपात केली आहे. यासोबतच सीआरआर (कॅश रिझर्व रेशो) देखील कमी करण्यात आला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय सकारात्मक आणि नकारात्मक…

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा       

नांदेड – राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे शनिवार 14 जून 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून…

जीबीएस दुर्मिळ आजाराने ग्रस्त तरुण उपचारानंतर बरा 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झाला उपचार नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे अपघात विभागात GBS (Guillain-Barre Syndrome) ने ग्रस्त असलेला एक…

प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजनेच्या अभियानाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदिवासी जनतेला आवाहन  

नांदेड-प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजना अभियान नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हातात घेण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजातील आरोग्य शिक्षण,…

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी

नांदेड :–भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, मतदारयादी मतदानकेंद्रनिहाय तयार करण्यात येते. राज्यभरातील २८८…

मौजे धनज (खु) येथे गायरान जमीनीच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धनज (खु) ता.लोहा येथे गायरान जमीनीवर मुरूम का टाकला आणि कडबा का ठेवतेस या कारणासाठी दोन जणांनी एका 70 वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. काशाबाई पिराजी…

अर्धापूर न.पं.मध्ये मुख्याधिकारी जगदीश दळवी

नांदेड(प्रतिनिधीस)- अर्धापूर नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदावर जगदीश दळवी यांना ऑन फिल्ड ट्रेनिंग स्वरुपात नियुक्ती देण्यात आली आहे. नगर पंचायत मानोरा जिल्हा वाशिम येथे कार्यरत मुख्याधिकारी जगदीश दळवी यांना प्रशासकीय कारणास्तव…

नांदेड पोलीस परिक्षेत्रातील हॉटेल आस्थापना वेळेत बंद कराव्यात-शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-दि.9 जून ते 14 जून दरम्यान नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमधील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने आणि पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हा शाखा यांनी स्वत:…

अपघात प्रकरणात पोक्सो जोडण्यात आला; पाच जणांना जामीन मंजुर

कंधार – दि 5 फेबु्रवारी 2024 रोजी सायं. 7 वाजता कंधार येथील डॉक्टर्स लेन परिसरात चार चाकी वाहन क्र.पी.बी.62 बी 6527 या वाहनाने डॉक्टर्स लेन परिसरातील बऱ्याच वाहनांना व काही…

error: Content is protected !!