Category: महत्वाच्या बातम्या

दाभड जवळ अपघातात एकाचा मृत्यू; चार जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी दाभड जवळ लक्की ट्रान्सपोर्ट पेट्रोलपंपाच्या बाजूला एका पिकऍप व्हॅनने दोन दुचाकी स्वारांना धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चार जण उपचार घेत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार…

धनखड यांना गप्प बसवलं गेलं का? सत्तेतील आवाजांमागचं मौन   

एक संवैधानिक तुटवडा; जेव्हा धनखड यांचा राजीनामा ही फक्त बातमी राहत नाही भारतीय लोकशाहीच्या इतिहासात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा हा लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी…

ड्युटी संपली; पण आदर शिल्लक;पोलिसांच्या अंतिम यात्रेसाठी विशेष SOP

सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांना मृत्यू नंतर सन्मानपूर्वक अंतिम निरोप; डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या आदेशाने एसओपी जारी नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या मृत्यूनंतर सन्मानपूर्वक अंतिम निरोप…

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यत मुदतवाढ

नांदेड- राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 18 जुलै…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 94 प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या द्वितीय सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी 94 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील…

हनी ट्रॅपच्या जाळ्यात ७२ अधिकारी आणि ४ मंत्री? ; प्रफुल लोढाचा ‘एक बटन’ फोडणार सत्ताधाऱ्यांची झोप?

काल-परवा सरन्यायाधीशांनी सांगितले होते की, “महाराष्ट्रात काय चालते हे मला सांगू नका. राजकीय लढाई ही जनतेकडे ठेवा; तुम्ही आपले काम करा.”या वक्तव्यावरून असे विचार करता येईल की महाराष्ट्रात सत्तांतराच्या प्रक्रियेत…

एनटीसीच्या जागेवरील अतिक्रमणे हटवली; महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहरातील नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी)च्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली सुमारे १५ दुकाने आज महापालिका, पोलीस आणि एनटीसीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत हटवण्यात आली. या कारवाईत काही दुकानदारांनी…

स्मशानभूमीसाठी दोन गावांत तणाव; प्रशासन हस्तक्षेपात वाद तात्पुरता निवळला

धर्माबाद (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या दोन गावांमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानभूमीसाठी योग्य जागा नसल्यामुळे मनूर गावातील नागरिकांनी संगम गावाच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी…

नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात दिशाभूल करून पदोन्नती?

सेवानिवृत्त पोलिस जमादाराचा गंभीर आरोप; माहितीच्या अधिकारातून उघड झाली माहिती नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक कार्यालयातील काही लिपिक वर्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून दोन पोलिस अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने पदोन्नती…

युवकाचे अपहरण करून 1 लाखांची मागणी गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला व्याजाने दिलेले पैसे परत घेवून त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडून पुन्हा 1 लाख रुपये मागण्यात आले. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल…

error: Content is protected !!