Category: महत्वाच्या बातम्या

“त्या’ युवतीला पळवितांना खंडीभर डोळे पाहत होते पण त्यांनी काही केले नाही

नांदेड(प्रतिनिधी)- शहरात काल सायंकाळी च्यासुमारास एका युवतीला दोन जणांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला. एक जण त्याचा व्हिडीओ बनवित होता आणि एक जण थोडी हिम्मत दाखवत होता. परंतू त्याला मदत मिळाली…

नांदेड येथून एक उपजिल्हाधिकारी जाणार एक येणार; दोन तहसीलदार जाणार एक येणार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात एक उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बदलून जात आहे. तर एक नांदेडला येत आहे. तसेच नांदेड येथून दोन तहसीलदार जात आहेत आणि दोन तहसीलदार येत आहेत. महसुल व वन…

जवाब नकोत का सरकारला? राहुल-प्रियंका,अखिलेश यादव-असदुद्दीन ओवेसी बोलतात, माध्यमं गप्प!

“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा संपन्न झाली. या चर्चेत खा. असदुद्दीन ओवेसी, खा.अखिलेश यादव, खा. प्रियंका गांधी, आणि विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी दिलेली भाषणे अत्यंत मर्मस्पर्शी…

सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी सुमंत भागेची नियुक्ती SC -ST समाजासाठी अन्याय कारक

सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी सुमंत भागे यांची नियुक्ती झाल्या नंतर SC -ST साठी असणाऱ्या सुविधा हळू हळू कमी करत आता बंद केल्या आहेत. त्यामुळे एस सी – एस टी जमातीचे…

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात परभणी पोलीसांचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले; आता गुन्हा दाखल करावाच लागेल

नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी परभणी पोलीसांना सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात आठ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणाची सुनावणी आज 30 जुलै रोजी होणार…

देगलूर शहरात घरफोडले; मुखेड शहरात एमएसईबी कार्यालय फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. एमएसईबी कार्यालय बाऱ्हाळी येथे चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्याील संगणक आणि सुट्टे भाग असा 35 हजार 500 रुपयांचा…

वाळू संदर्भाने मोठी कार्यवाही करणाऱ्या पोलीस निरिक्षकाला नियंत्रण कक्षात नियुक्ती

दुसरी वाळू कार्यवाही करणाऱ्या एपीआयची चौकशी नांदेड(प्रतिनिधी)-दोन अधिकाऱ्यांनी काल वाळू संदर्भाने उत्कृष्ट कामगिरी केली. तरी पण त्यातील एकाची चौकशी लावण्यात आली आणि एकाला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. तसेच…

समाज माध्यमांवर चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चाप

नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या युगात सोशल मिडीयाचा वापर आत्याधिक वाढलेला आहे. त्याचा उपयोग माहितीचे आदान-प्रधान करण्यासाठी, समन्वय आणि संवाद वाढविण्यासाठी आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येतो. सर्वसामान्य जनतेप्रमाणे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुध्दा याचा…

लढणाऱ्या वाघाला बांधून ठेवणाऱ्यांची सत्ता; शत्रू स्पष्ट आहे, धोरण गोंधळात!

विजयाच्या घोषणांआड दडलेली जबाबदारीची पळवाट विरोधी पक्षांच्या दबावानंतर केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर १५ तासांची चर्चा घडवून आणली. मात्र, या चर्चेत सरकारने याआधी उपस्थित झालेल्या प्रश्नांवर किंवा पडद्यामागे घडलेल्या…

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1…

error: Content is protected !!