Category: महत्वाच्या बातम्या

पत्रकार अजित अंजूम यांच्यावर गुन्हा: खरे बोलले तर शिक्षा; ते म्हणतात मी भिणार नाहीच 

बिहार सरकारने ज्येष्ठ पत्रकार अजित अंजूम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्ही वाचकांसमोर या प्रकरणातील बाबी मांडत आहोत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मतदाराला दोन फॉर्म दिले जाणे अपेक्षित आहे. एक फॉर्म…

पोलीस निरिक्षक कदम यांनी मारहाण करून युवकाचा हात फॅक्चर केला-पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी 14 जुलै रोजी रात्री मारहाण केल्यामुळे एका युवकाचा हात फॅक्चर झाला आहे. एक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर होता. ज्याला फिर्यादी ओळखतो म्हणजे मारहाणीचा…

आता शहाजी उमाप पाहतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सिव्हील मॅटर

नांदेड(प्रतिनिधी)-आयटीआयजवळच्या सिव्हील मॅटरचा चेंडू आता शहाजी राजांच्या दरबारात पोहचला आहे. या प्रकरणातील महिलेने बोगस व बनावट मृत्यू पत्र बनवून जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर आरोप ठेवले आहेत. त्यात…

कर्करोगाने ग्रस्त भावाला त्रास देणाऱ्या सख्या भावांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-कर्करोगाने ग्रस्त आपल्याच भावाची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने त्यांचेच भाऊ आणि त्यांचे इतर साथीदार त्रास देत असल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मौजे काकांडी ता.जि.नांदेड येथील प्रेमचंद सदाशिव…

पद्मजासिटीमध्ये 1 लाख 75 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पद्मजासिटी नांदेड येथील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अपुर्व अंबादासराव वशिष्ट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 14 जुलैच्या…

पाच आयपीएसला पुन्हा एकदा बदलून नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील पाच पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बदल्या बदलून दिल्या आहेत. आणि राज्यसेवेतील एका पोलीस अधिकाऱ्याला नवीन पदस्थापना दिली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने…

एनजीओ मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन पुरस्कृत .”जयहिंद ऑटोसेना”स्थापन डॉ: मो. आरीफ खान पठाण 

नांदेड– आज रोजी मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन कार्यालय देगलूर नाका येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्ष डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी सर्वानुमते “जयहिंद ऑटो सेना”स्थापन घोषित केले…

नोंदणीकृत उद्योजकासाठी जीईएम पोर्टल कार्यशाळा

नांदेड :-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे उद्या 15 जुलै 2025 रोजी जीइएम पोर्टल प्रशिक्षण आयोजित केले आहे. या…

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा…

जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी विद्यापीठाने स्वतःला अद्यावत ठेवावे- खासदार अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन 

नांदेड –दिवसेंदिवस शिक्षणामध्ये आमुलाग्रह बदल घडत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) मुळे शिक्षणक्षेत्रात मोठा बदल घडत आहे. जगभरात जे अभ्यासक्रम सुरू आहेत, तेच अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांमध्ये देण्यात यावेत.…

error: Content is protected !!