Category: महत्वाच्या बातम्या

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

नांदेड :– जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध सामाजिक संस्थांच्यावतीनेही मदतीचा ओघ पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी सुरू आहे.…

 ‘व्होट चोर गद्दी छोड़’, ‘तडीपार गो बॅक’च्या घोषणांनी संसद दणाणली — विरोधकांचा आक्रमक झंझावात”  

आज लोकसभा आणि राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मात्र, आजचा दिवस विरोधकांनी गाजवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात हजर असताना विरोधकांच्या घोषणांनी सभागृहात जोरदार गोंधळ उडवला. या पार्श्वभूमीवरही लोकसभा अध्यक्ष…

वस्तीगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वस्तीगृहातील मुलाच्या मृत्यू प्रकरणी वस्तीगृहातील मदतनीस आणि वस्तीगृह अधिक्षक या दोघांविरुध्द मृत्यूस कारणीभुत या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्र्वर आत्माराम वडगावे रा.कुंचेली ता.नायगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 ऑगस्ट…

पोलीस असल्याची बतावणी करून 1 लाख 30 हजारांचा ऐवज पळविणाऱ्यांचा अपघात झाला

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस आहोत अशी बतावणी करून पती-पत्नीकडून 1 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे गाढून घेवून जाणाऱ्या दोघांच्या मागे नागरीक दुचाकी घेवून पळाले असता त्या दोघांच्या दुचाकीचा अपघात झाला. ते दोघे…

चोरटी बैल वाहतुक करणारी गाडी पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-एका चार चाकी गाडीमध्ये तिन गोवंश जातीचे बैल कु्ररतेने कोंबून चोरटी विक्री करण्यासाठी जात असतांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही गाडी पकडली आहे. पोलीस अंमलदार संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19…

औषधी दुकानावर विशेष पथकाची कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-अन्न व औषधी प्रशासन व पोलीसांच्या विशेष पथकाने मेडिकल दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशा येणाऱ्या गोळ्या विक्री करतांना कौठा, वाजेगाव, विष्णुपूरी येथे तपासणी करून तिन मेडिकल दुकांनावर कार्यवाही केली आहे. दि.18…

पोळा – कृतज्ञतेचा आगळावेगळा उत्सव

भारतीय संस्कृतीत प्रत्येक धर्माने, प्रत्येक परंपरेने एक गोष्ट नेहमी शिकवली आहे “ज्यांनी आपल्यासाठी काही केले, त्यांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य आहे.” आपण देवाचे आभार मानतो, प्रार्थना करतो. पण खऱ्या…

130 व्या विधेयकाआड दडलेली भीती: विरोधकांचा बंदोबस्त आणि लोकशाहीची होणारी विटंबना!

केंद्र सरकारने काल 130वा सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकामुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला. परिणामी, हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून,…

नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत ; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

नांदेड- जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली असता मदत व बचाव करण्यासाठी भारतीय सैन्य दलास पाचारण करण्यात आले होते. बचाव कार्य पूर्ण…

पोलीस भरती प्रक्रियेत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सुध्दा एक संधी ; 15 हजार 631 पदांची पोलीस भरती

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई, वाद्यवृंद पोलीस, चालक पोलीस शिपाई आणि शस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण 15 हजार 631 पदांची भरती करण्यासाठी…

error: Content is protected !!