महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्यांनी वाढ August 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 1 जानेवारी 2025 पासून सातव्या वेतन आयोगातील महागाई भत्याच्या दरात 2 टक्याची वाढ केली आहे. श्रावण महिन्याच्या सणांच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकरांना दिलेली ही भेट…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात आध्यात्मिक ग्रंथांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची मोहीम August 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्ह्यात नुकतीच एक विशेष आध्यात्मिक समाजप्रबोधन मोहीम राबवण्यात आली असून यामध्ये “ज्ञान गंगा” व “जगण्याचा मार्ग” या दोन महत्त्वपूर्ण आध्यात्मिक पुस्तकांचा समावेश होता. या ग्रंथांच्या माध्यमातून लोकांना…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या 14 ऑगस्ट पर्यंत शहाजी उमाप यांची बदली होणार?; एपीआयचे प्रसारण August 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोमवार ते गुरूवार हे चार दिवस नांदेड जिल्ह्यासाठी कोणती तरी आनंदी बातमी देणार आहेत असे प्रसारण लिंबगावचे माजी सहाय्यक पोलीस निरिक्षक करत आहेत. त्यांच्या प्रसारणाची बातमी अशी आहे की, 15…
नांदेड महत्वाच्या बातम्या बारड महामार्ग सुरक्षा पथकाने आपल्या गाडीचा अपघात झाला तरी गोमास घेवून जाणारी गाडी आणि आरोपी पकडले August 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास बारड महामार्ग सुरक्षा पथक येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार वाहनांची तपासणी करत असतांना एक वाहन पळून गेले. त्या वाहनाचा पाठलाग करतांना महामार्ग सुरक्षा…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण जनतेला आवाहन मतदान चोरी मोहिमेशी जुडण्यासाठी August 10, 2025 Kanthak Suryatal राहुल गांधींची “मतदान चोरी” प्रकरणावर टीका – निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत “मतदान चोरी” प्रकरणावर प्रकाश टाकला आणि काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावरून जनतेला आवाहन केलं…
महत्वाच्या बातम्या राजकारण ’देवेंद्र फडणवीस यांचीच चिप बदलूया!’ August 10, 2025 Kanthak Suryatal पुराव्यासह राहुलजी गांधी यांनी 2024 साली निवडणुकीमध्ये झालेले गुन्हेगारी कृत्य जगापुढे मांडले.त्यातील सत्य असत्य शोधून काढण्याची भाषा करण्याऐवजी “राहुल गांधी यांच्या डोक्यातील चिप चोरीला गेली” अशा आशयाची वल्गना देवेंद्र फडणवीस…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण नियम धाब्यावर, गर्भगृहात जबरदस्ती – खासदार दुबे यांच्या विरोधात धार्मिक संताप August 9, 2025 Kanthak Suryatal धर्मरक्षणी महासभेचे महामंत्री श्री कार्तिकनाथ ठाकूर यांनी झारखंड राज्यातील भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांना अटक करायची की नाही, हे हेमंत सोरेन सरकार…
नांदेड महत्वाच्या बातम्या विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला August 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. हदगाव तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती तयार झाली होती. आज दुपारी 3 वाजेपासून शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुरेशी समाजाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी केले धरणे आंदोलन August 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-समस्त शेतकरी बांधव, खरेदी विक्री करणारे व्यापारी आणि कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द कायदेशीर संरक्षण, स्पष्ट शासकीय नियमावली, कुरेशी समाजाला शासकीय स्लॉटरहाऊस, व्यवसायाच्या हक्कासाठी आमच्या मागणीची पुर्तता करावी म्हणून कुरेशी समाजाने…
क्राईम महत्वाच्या बातम्या घोरबांडसह चार जणांवर गुन्हा दाखल August 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गौण खनिज (वाळू) ची बेकायदा वाहतुक करणाऱ्या दोन टिप्परला नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडले आहे. दोन्ही टिपर आणि वाळू असा 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी…