Category: महत्वाच्या बातम्या

..नाही तर हसनाळ गावात 300 प्रेत उचलावे लागले असते

नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑगस्ट रोजी लेंडी धरणामुळे त्रासात असलेल्या आणि पुर्नवसन न झालेल्या हसनाळ गावातील जवळपास 300 लोकांनी मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. पण 2200 कोटी रुपयांचा प्रकल्प पुर्ण करून त्यातील कमिशन…

अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य कडून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मरणपावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण

नांदेड– दिनांक २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य या साहित्य संस्थेची मासिक बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठक ही साहित्य मंडळाचे सदानंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली…

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; एसआयटीचे अध्यक्ष आयपीएस सुधीर हिरेमठ

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तिन सदसीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. या एसआयटीचे अध्यक्ष पद…

पोलीसांनी आपले वेतन खाते ऍक्सीस बॅंकेत उघडावे; भरपुर सुविधा

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी यांना ऍक्सीस बॅंक अनेक सुविधा देत आहे. या संदर्भाचे पत्र पोलीस महासंचालकांच्या मंजुरीनंतर प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी राज्यभरातील…

सप्टेंबर वेतन 26 ऑगस्ट रोजीच मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-गणेशोत्सव लक्षात घेता सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे वेतन 26 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जारी केले आहे. दि.27 ऑगस्ट पासून यंदाचा गणेशोत्सव समारंभ…

रा.रा.पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना इतर परिक्षा देण्यासाठी परवानगी मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-अनेक पोलीस एकदा पोलीस दलात आल्यानंतर सुध्दा दुसऱ्या विभागाच्या परिक्षा देतात. पण यामध्ये बेशिस्त वर्तन होते. म्हणून राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी परिक्षासाठी परवानगी द्यावी…

हो..! मी… भगवाधारी… मुसलमान…

एक आत्मपर, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक चिंतन # विरोधाभास की वैचारिक समन्वय ? “मी भगवाधारी मुसलमान आहे!” हे वाक्य उच्चारल्यावर अनेकांची भुवया उंचावतात. कधी हसणं येतं, कधी अविश्वास, कधी संतापही. पण…

शहिदांचा अपमान, क्रिकेटचा व्यापार: राष्ट्रवाद विकत घेणाऱ्या सत्तेची खेळी

अतिरेकी पहलगाम येथे आल्यावर “ऑपरेशन सिंदूर” राबवण्यात आले आणि ते आजही सुरू असल्याची खोटी घोषणा करणारे देशातील नेते, दुसऱ्या बाजूला मात्र पाकिस्तानसोबतचा क्रिकेट सामना थांबवण्यास तयार नाहीत. भारतीय जनतेच्या मनात…

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे काम अतुलनीय; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

नांदेड – जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी मदत व बचाव करण्यासाठी नांदेड येथे मागील दोन महिन्यांपासून तैनात असलेली…

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

*अधिकाधिक मंडळांनी सहभागी होण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे आवाहन* नांदेड: –राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.…

error: Content is protected !!