Category: महत्वाच्या बातम्या

धानोरा येथे 2 लाख 80 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धानोरा ता.धर्माबाद येथे 2 लाख 79 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. धानोरा(खु) येथील माधव पिराजी दानेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 ऑक्टोबरच्या रात्री 11.45 ते 14 ऑक्टोबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान…

महापालिका प्रशासनाने घेतला एका होतकरु कर्मचाऱ्याचा जीव

मयत स्वच्छता निरीक्षक विजय वाघमारे यांच्या इच्छापत्राने झाला खुलासा नांदेड -महानरपालिका नेहमी वेगवेगळ्या विषयाने चर्चेत येत असते परंतु सध्या मात्र महापालिका एका विचित्र विषयाने चर्चेत आली असुन महानगरपालिकेतील एका मयत…

रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे व्यक्तीचा मृत्यू किंवा जखमी होणे आता कंत्राटदारांसाठी खतरनाक

औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यात खळबळ नांदेड(प्र्रतिनिधी)-न्यायालयाने स्वत: दखल घेतलेल्या प्रकरणात 12 वर्षानंतर निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये रस्त्यावरील खड्यांमुळे कोणाचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदारावर सुनिश्चित…

भाग्यनगर पोलीसांनी चार जणांना पकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी एका 19 वर्षाच्या युवकासह तिन विधीसंघर्षग्र्रस्त बालकांना पकडून त्यांच्याकडून तीन चोरीच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. 12 आणि 13 ऑक्टोबर दरम्यान भाग्यनगर आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात दोन दुचाकी…

“कालचा मार्गदर्शक, आजचा देशद्रोही — सत्तेचा रंग बदलला!”

सोनम वांगचुक प्रकरण —आंदोलन, कायदेशीर कारवाई आणि केंद्र सरकारवरील प्रश्नचिन्ह १. पार्श्वभूमी लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या अनेक वर्षांपासून लडाख प्रदेशाच्या पर्यावरणीय, सामाजिक व…

‘ज्ञानतीर्थ-२०२५’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव – जलसा

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ’ २०२५ युवक महोत्सवामध्ये आज दि.१४ ऑक्टोबर रोजी क्रांतिवीर…

336 फुकटे रेल्वे प्रवासी 1 लाख 76 हजार रुपये दंड बसून

नांदेड–लिंबगाव स्थानक तसेच परभणी–मुदखेड–हिमायतनगर या सेक्शन दरम्यान मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी राबविण्यात आली. ही विशेष मोहीम एन. सुब्बाराव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात…

नांदेड जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गणनिहाय आरक्षण जाहीर

नांदेड – :- नांदेड जिल्ह्यातील 16 पंचायत समितीमधील निवार्चक गणनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर झाला. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.…

तालिबानच्या सावलीत अडकलेला पाकिस्तान : शस्त्र, शंका आणि शह

शनिवारी रात्री पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर मोठा संघर्ष उफाळून आला. दोन्ही देशांनी एकमेकांवर रात्रीभर हल्ले केल्याचा आरोप केला आहे.पाकिस्तानच्या सैन्याच्या वतीने सांगण्यात आले की, अफगाणिस्तानकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी…

माळटेकडी जवळ धाक दाखवून प्रवाशांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी उड्डाणपुलाजवळ 13 ऑक्टोबर रोजी सकाळी एका जिपला अडवून त्यातील प्रवाशांकडून तीन जणांनी धाक दाखवून 1 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सकाळी…

error: Content is protected !!