Category: महत्वाच्या बातम्या

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल — मुक्कामाबाद पोलिसांची कारवाई

मुक्कामाबाद ( प्रतिनिधी)-बारा भाई तांडा, तालुका मुखेड (जि. नांदेड) येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेवर सतत होत असलेल्या मौखिक, मानसिक आणि कौटुंबिक छळाच्या सावटाखाली अखेर तिने…

मांडवीत गुटख्याचा गड कोसळला! लाखोंचा मुद्देमाल जप्त;मांडवी पोलिसांची धडक कारवाई

मांडवी(प्रतिनिधी)— मांडवी तालुक्यात गुटखा माफियावर पोलिसांचा घणाघात झाला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा तब्बल ₹1,29,290 किमतीचा साठा मांडवी पोलिसांनी जप्त केला आहे. 🔸 छाप्याची धडाकेबाज…

पीरबुऱ्हान नगर मधील चोरी अखेर पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीने दाखल

नांदेड(प्रतिनिधी ) — पीरबुऱ्हान नगर इंदिरानगर गल्लीमध्ये चोरीचा थरार रंगला आहे. पीर बुरानगर येथील शेख अख्तर शेख हैदर आहे यांच्या घरातून तब्बल ₹3,58,739 किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.…

भक्ती, परंपरा आणि उत्साह! नांदेडमध्ये पार पडला भव्य ‘ तख्त स्नान’ सोहळा

नांदेड (प्रतिनिधी)- येथील सचखंड श्री हजूर साहीब येथे दरवर्षी पारंपरिकरित्या साजरा होणारा ‘तख्त स्नान’ सोहळा आज अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. “साथ संगत”, म्हणजेच सामान्य नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने…

“सुप्रीम कोर्ट की सरकार?” – मोदी सरकारच्या सांगण्यावर न्यायालयाचा ‘U-टर्न’!

सुप्रीम कोर्टाने मान्य केलं — सरकार सांगतं, कोर्ट ऐकतं? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या सांगण्याप्रमाणेच चालते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याचा पुरावा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच जाहीर केलेल्या परिपत्रकातून…

विदेशी गायिका बनली ‘राजकीय मोहरा’? खा. राहुल गांधींच्या ट्विटला थेट प्रत्युत्तर!

भारतीय जनता पक्षाचे काही नेते राहुल गांधींना जॉर्ज सॉरोसचे एजंट असल्याचा दावा करत आहेत. आता या आरोपांच्या पाठीमागे कोणाच्या सांगण्यावरून हे आरोप केले जात आहेत, यासाठी परदेशातील एका स्त्रीचा आणि…

पोलीस गुन्हेगार पकडणारा अधिकारी ठरला खलनायक? पत्रकारांनी घेतली बदनामीची सुपारी!

नांदेड –लोहमार्ग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गंगाधर पांचाळ यांची बदली भुसावळ येथे करण्यात आली आहे. एका बाजूला 14 लाखांच्या चोरीचा गुन्हा फोडणारा हा अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याविरोधात…

लोहा पोलिसांची कामगिरी — साऊंड सिस्टिम चोरी प्रकरणातील तीन चोरटे गजाआड, ₹6.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोहा (प्रतिनिधी)-बेरळी (ता. लोहा) येथील साऊंड सिस्टिमच्या दुकानात ऑगस्ट महिन्यात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ उघडकीसच आला नाही, तर पोलिसांनी चोरटेही पकडले आहेत. लोहा पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून…

गोवर्धन रस्त्यावर दहशतीचा सावट — चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोकड लुटली

नांदेड (प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील गोवर्धन घाट रस्त्यावर 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन व्यक्तींनी एका नागरिकाला धाक दाखवून लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट पसरले…

गूढतेची सावली… वेळकोणी येथे 45 वर्षीय व्यक्तीचा खून .. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

बिलोली (प्रतिनिधी)- बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु) या शांत गावात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. 16 ऑक्टोबरच्या सकाळी 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भितीचे आणि धास्तीचे वातावरण पसरले आहे. या…

error: Content is protected !!