Category: महत्वाच्या बातम्या

रेल्वेतून पळवली लॅपटॉप बॅग, पोलिसांनी आवळल्या मुसक्या ;नांदेड रेल्वे पोलिसांची तत्पर कामगिरी

लॅपटॉप बॅग तक्रारदाराकडे सोपवली नांदेड –अजिंठा एक्स्प्रेसमधून हैदराबाद ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान १८ ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास आयटी कंपनीत कार्यरत एका तरुणाची बॅग लॅपटॉपसह चोरीस गेली. नांदेड रेल्वे पोलिसांनी निरीक्षक पी.…

परस्पर विरोधी दरोड्याचे दोन गुन्हे भोकर शहरात दाखल

भोकर(प्रतिनिधी)-शहरातील शिवाजी चौक भागात दोन घटना अर्ध्या तासाच्या अंतरात घडल्या आणि त्या संदर्भाने दोन दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्यातील फिर्यादी दुसऱ्या गुन्ह्यात आरेापी आहे. या उलट दुसऱ्या…

दोन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 79 हजारांचा ऐवज चोरला

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे माळाकोळी ता.लोहा येथे दोन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 79 हजारांचा मुद्देमाल चोरला आहे. माळाकोळी येथे दोन घरात चोरी झाली असून एका घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. राहुल बळीराम कांबळे…

अज्ञात वाळू चोरांवर तीन गुन्हे दाखल; 17 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 28 ऑक्टोबर रोजी 3 अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्यांवर कार्यवाही करून जवळपास 17 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमधील आरोपी मात्र अज्ञात आहेत.…

32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती निवडणुक यादी कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया अशा चार जिल्ह्यांना वगळून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत…

एका तटस्थ पत्रकारितेचे परखड वास्तव वाचा..

जिल्ह्याचा किती छान विकास झालाय….. टेक्स्काम बन्द झाली,सिप्टा बन्द झाली,वाजेगावची सुत गिरणी बन्द झाली,दुध डेयरी बन्द झाली,बहुजन समाजातील गरीब लोक पोट भरतील असा एकही उद्योग जिल्ह्य़ात नाही म्हणून हजारो सुशिक्षित…

सत्याचा स्फोट! निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतच उघड झाला फसवणुकीचा खेळ!

महाराष्ट्राला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक अगोदर अगोदर एस आय आर मधून वगळले;एका चिट्ठीच्या आधारावर साधला डाव भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहिमेस प्रारंभ

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन राज्यपाल व मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन नांदेड :- दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता आपली सामायिक जबाबदारी…

गुरुद्वारा येथील नगरकिर्तन उत्साहात सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-दरवर्षी प्रमाणे यंदाही सचखंड श्री हजुरसाहिब येथून नगरकिर्तन काढून आनंद व्यक्त करण्यात आला. दरवर्षी गुरुद्वारा येथून दिवाळीनंतर नगरकिर्तन निघते. वाजत-गाजत, फटाके वाजवत हे नगरकिर्तन गुरुद्वारा येथून निघते. पुढे देना बँक…

विद्युत पोलचा झटका लागू 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-25 आणि 26 ऑक्टोबरला पाऊस पडला होता. यातच एक 74 वर्षीय व्यक्ती आपल्या शेतातील विहिरीतून पाणी सुरू करून पांदन रस्त्याने जात असतांना त्यांच्या शेतातील विद्युत खांबाला काही तरी कारणानी स्पर्श…

error: Content is protected !!